दिल्ली : विविध राज्यातील तसेच देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Narendra Modi Meeting with State CMs) आढावा बैठक घेतली. यावेळेस त्यांनी लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देणार असल्याचेही स्पष्ट केले. केंद्र आणि राज्यांमध्ये आर्थिक निर्णयात ताळमेळ गरजेचा आहे. आणि पेट्रोल डिझेलवरील वाढत्या किमती लक्षात घेऊन महाराष्ट्र, बंगाल केरळ या राज्यांनी राज्यांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी करावे असेही सांगितले.
-
Speaking at a meeting with Chief Ministers. https://t.co/WyeQyQS0UQ
— Narendra Modi (@narendramodi) April 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Speaking at a meeting with Chief Ministers. https://t.co/WyeQyQS0UQ
— Narendra Modi (@narendramodi) April 27, 2022Speaking at a meeting with Chief Ministers. https://t.co/WyeQyQS0UQ
— Narendra Modi (@narendramodi) April 27, 2022
पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या संबंधित मंत्रालयांचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. आरोग्य सचिव राजेश भूषण कोविडची सद्यस्थिती, लसीकरणाची व्याप्ती, विशेषत: बूस्टर ड्राईव्ह आणि काही राज्यांमधील प्रकरणांचा मार्ग याबाबत माहिती दिली.
-
PM Modi urges opposition-ruled states to lower VAT on petrol, diesel
— ANI Digital (@ani_digital) April 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/IDImwUQZTr#PMModi #VATonfuel #fuelprices #petrol #diesel pic.twitter.com/nGhUhw52px
">PM Modi urges opposition-ruled states to lower VAT on petrol, diesel
— ANI Digital (@ani_digital) April 27, 2022
Read @ANI Story | https://t.co/IDImwUQZTr#PMModi #VATonfuel #fuelprices #petrol #diesel pic.twitter.com/nGhUhw52pxPM Modi urges opposition-ruled states to lower VAT on petrol, diesel
— ANI Digital (@ani_digital) April 27, 2022
Read @ANI Story | https://t.co/IDImwUQZTr#PMModi #VATonfuel #fuelprices #petrol #diesel pic.twitter.com/nGhUhw52px
याआधीही घेतल्या बैठका
याआधी कोरोनाबदद्ल परिस्थिती समजून घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी याआधी मुख्यमंत्र्यांशी आणि अगदी जिल्हा दंडाधिकार्यांशी अनेक बैठका घेतल्या आहेत. गेल्या 24 तासांत भारतात 2,483 नवीन कोविड-19 प्रकरणांची नोंद झाली आहे. सध्या केसलोड 15,636 आहे, तर सकारात्मकता दर 0.55 टक्के आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी मन की बात रेडिओ प्रसारणात लोकांना सणासुदीच्या काळात कोरोना संदर्भात सतर्क राहण्याचे आवाहन केले. कोरोनाचे नियम पाळण्याचा तसेच मास्क घालण्याचा सल्लाही त्यांना दिला.
-
Vaccination coverage for children a priority, says PM Modi after COVID-19 review meeting
— ANI Digital (@ani_digital) April 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/Pb0XLuqx6s#PMModi #COVID19 #CovidVaccine pic.twitter.com/7S0HVVMoyV
">Vaccination coverage for children a priority, says PM Modi after COVID-19 review meeting
— ANI Digital (@ani_digital) April 27, 2022
Read @ANI Story | https://t.co/Pb0XLuqx6s#PMModi #COVID19 #CovidVaccine pic.twitter.com/7S0HVVMoyVVaccination coverage for children a priority, says PM Modi after COVID-19 review meeting
— ANI Digital (@ani_digital) April 27, 2022
Read @ANI Story | https://t.co/Pb0XLuqx6s#PMModi #COVID19 #CovidVaccine pic.twitter.com/7S0HVVMoyV