ETV Bharat / bharat

Queen Elizabeth II : राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर भारताकडून शोक; 11 सप्टेंबर रोजी एक दिवसाचा दुखवटा जाहीर - CAMILLA BECAME QUEEN OF BRITAIN BUT GOT NO RIGHTS

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे काल गुरुवारी निधन झाले. 96 वर्षीय राणी गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून अनेक आजारातून बऱ्या झाल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर विविध देशांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतानेही शोक व्यक्त करत 11 सप्टेंबर India declares one day mourning death Queen Elizabeth रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

Queen Elizabeth II
Queen Elizabeth II
author img

By

Published : Sep 9, 2022, 3:09 PM IST

Updated : Sep 9, 2022, 3:38 PM IST

लंडन - ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे काल गुरुवारी निधन झाले. 96 वर्षीय राणी गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून अनेक आजारातून बऱ्या झाल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर विविध देशांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतानेही शोक व्यक्त करत 11 सप्टेंबर India declares one day mourning death Queen Elizabeth रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

ब्रिटनच्या सिंहासनाची ( British throne ) आयुष्यभर तयारी केल्यानंतर वयाच्या ७३ व्या वर्षी प्रिन्स चार्ल्स यांना अखेर 'हर मॅजेस्टी चार्ल्स तिसरा'( Maharaj Charles III ) म्हणून देशाच्या सिंहासनावर बसण्याची संधी मिळाली आहे. चार्ल्स हा ब्रिटनच्या सिंहासनावर बसणारे सर्वात वयस्कर राजा असतील. गुरुवारी त्यांची आई राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ते देशाचे पुढील राजा बनले आहेत. ब्रिटीश राजेशाहीच्या अधिकार्‍यांच्या मते, चार्ल्स 'किंग चार्ल्स तिसरा' याच्या नावाने सिंहासनावर बसतील.

चार्ल्संच्या राज्याभिषेकाची तारीख अद्याप ठरलेली नाही. जन्मासोबतच देशाचे सिंहासन घेण्याची तयारी सुरू केलेल्या चार्ल्सने ब्रिटिश राजेशाहीच्या आधुनिकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चार्ल्स हे असे पहिले राजेशाही वारस आहेत ज्यांचे शिक्षण घरी झालेले नाही, तस त्यांनी युनिव्हर्सिटी मधे जाऊन पदवी मिळवली आहे. राजघराणे आणि सामान्यांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अतिशय लोकप्रिय प्रिन्सेस डायनासोबत वादग्रस्त घटस्फोट घेतला. राजघराण्यातील सदस्यांना सार्वजनिक व्यवहारात हस्तक्षेप करण्यापासून रोखणाऱ्या नियमाकडेही त्यांनी अनेकदा दुर्लक्ष केले. पर्यावरण संरक्षण, वास्तू संवर्धन या विषयांवर त्यांनी मोकळेपणाने चर्चा केली.

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटन आता सात दशकांनंतर नवीन महिलेला 'क्वीन' म्हणणार आहे. चार्ल्स यांची पत्नी ( Camilla wife of Prince Charles ) डचेस ऑफ कॉर्नवेल कॅमिला यांना आता 'क्वीन' म्हणून संबोधले जाईल. तथापि, हा मान त्यांना मिळत असला तरी अधिकार मात्र कोणतेही मिळणार नाहीत. CAMILLA BECAME QUEEN OF BRITAIN BUT GOT NO RIGHTS

महाराणी एलिझाबेथ द्वितीय ( British Queen Elizabeth II ) यांच्या 70 वर्षांच्या कारकिर्दीत ब्रिटनमध्ये 15 पंतप्रधानांनी ( 15 BRITISH PRIME MINISTERS ) सेवा बजावली. यामध्ये विन्स्टन चर्चिलपासून मार्गारेट थॅचरपर्यंत आणि बोरिस जॉन्सनपासून लिझ ट्रसपर्यंतचा समावेश आहे. विन्स्टन चर्चिल (1951-1955) एलिझाबेथ II चे वडील 1952 मध्ये मरण पावले तेव्हा चर्चिलने सुरुवातीला तक्रार केली होती. मात्र, काही दिवसांतच चर्चिलने त्यांच्या स्तुतीचे पूल बांधण्यास सुरुवात केली. आपल्या एका भाषणात चर्चिल म्हणाले होते, तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जरी शोध घेतला असता तरी या भूमिकेसाठी एवढी योग्य व्यक्ती तुम्हाला सापडली नसती.

Last Updated : Sep 9, 2022, 3:38 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.