ETV Bharat / bharat

ICSE board 10th result : आयसीएई बोर्डाचा दहावीचा निकाल आज होणार जाहीर - icse 10th class result will be declared today

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) आज आयसीएसई (ICSE) 10वीचा निकाल ( ICSE board result ) जाहीर करणार आहे. कोरोनामुळे यावर्षी परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली होती.यावर्षी परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली होती.

ICSE board
ICSE board
author img

By

Published : Jul 17, 2022, 8:30 AM IST

नवी दिल्ली - कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स ( CISCE ) चा आयसीएसई ( ICSE board result ) इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 10वीचा निकाल आज ( 17 जुलै ) सायंकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. आईसीएसई बोर्डाचे निकाल अधिकृत वेबसाइट cisce.org किंवा results.cisce.org वर जाऊन विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स ( CISCE ) ने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की टर्म-1 आणि टर्म-2 या दोन्ही परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये अंतर्गत मूल्यांकनाचे गुणही जोडले जातील. भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने 25 एप्रिल 2022 ते 23 मे 2022 या कालावधीत दहावीची टर्म-2 परीक्षा आयोजित केली होती. कोविड 19 मुळे यावर्षी परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली होती.

हेही वाचा - sanjay Raut on Governor : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.