ETV Bharat / bharat

Weekly horoscope साप्ताहिक राशीभविष्य, जाणून घ्या कसा असेल हा आठवडा - HOROSCOPE FOR THE WEEK

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य Weekly horoscope, What will be the position of the planets, 18 TO 24 SEPTEMBER, Weekly Rashibhavishya

Weekly horoscope
साप्ताहिक राशीभविष्य
author img

By

Published : Sep 18, 2022, 12:09 AM IST

मेष हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपण आत्मविश्वासाने कामे कराल. त्यामुळे आपणास कोणत्याही मोठ्या आव्हानांस सामोरे जावे लागणार नाही. नोकरी - व्यवसायात हाच आत्मविश्वास आपणास इतरांच्या पुढे नेऊन ठेवेल. त्यामुळे आपली वेगळी ओळख निर्माण होईल. आपल्या खर्चात थोडी वाढ होण्याची शक्यता असल्याने आपण सावध राहून आर्थिक नियोजन करावे. प्राप्तीत सामान्य वाढ होईल. आपण काही नवीन वस्तूंची खरेदी सुद्धा करू शकाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा रोमांस करण्याचा असून ते आपल्या संबंधात पुढे जाऊ शकतील. विवाहितांना त्यांची वैवाहिक जोडीदार प्रेमिके प्रमाणे प्रेम करेल, जे आपणास आवडेल. आपली प्रकृती उत्तम राहील. आठवड्याचा सुरवातीचा व अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.

वृषभ हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस पैश्यांची आवक उत्तम होईल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपण आपले बँक बॅलेन्स वाढविण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबियांच्या गरजांकडे सुद्धा लक्ष द्याल. आपण कुटुंबियांसाठी एखादे असे काम कराल, कि ज्यामुळे ते खूप आनंदित होतील. आठवड्याचे मधले दिवस छोट्या प्रवासासाठी अनुकूल आहेत. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपण कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालविण्यास प्राधान्य द्याल. आपल्या आई प्रती आपले प्रेम वाढेल. कुटुंबातील आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल. त्यामुळे आपण खुश व्हाल. आपली प्रकृती सुद्धा चांगली राहील. प्रणयी जीवन प्रेमाने भरलेले असेल. आपल्या प्रेमिकेस खुश करण्यासाठी आपण तिला एखादा सुंदर ड्रेस भेट देऊ शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. नोकरी करणाऱ्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थी आपला अभ्यास सहजपणे करू शकतील. त्यामुळे त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.

मिथुन हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास आपली एखादी संपत्ती विकून थोडा लाभ होऊ शकेल. त्यामुळे आपणास चांगली प्राप्ती सुद्धा होऊ शकेल. आता आपणास आपल्या व्यवसायात नवीन काहीतरी करण्याचा विचार करावा लागेल. नोकरी करणाऱ्यांना शासना कडून एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे. आपण आपल्या कामात प्रगती करू शकाल. वरिष्ठ आपली प्रशंसा करतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. परस्पर समजूतदारपणा वैवाहिक जीवन सुखद करण्यास मदतरूप होईल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या संबंधांचा आनंद घेऊ शकाल. प्रेमिकेसह फिरावयास जाऊ शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत वाढवावी लागेल. एकाच वेळी अनेक विषयांचा अभ्यास करून ते चांगले परिणाम मिळवू शकतील. आपली प्रकृती चांगली राहिली तरी सुद्धा ताप येण्याची शक्यता असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कर्क हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या खर्चात थोडी वाढ होईल, जी आठवड्याच्या मध्या पर्यंत राहील. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. योग्य वेळी आपण कामे पूर्ण करू शकाल, त्यामुळे आपल्या वेळेची बचत होईल. हा वाचलेला वेळ आपण इतर चांगल्या कार्यासाठी वापरू शकाल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारात प्रगती करण्यासाठी काही नवीन लोकांचे सहकार्य घ्यावे लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात दृढपणे प्रगती करू शकतील. आपली कार्यक्षमता आपणास अग्रस्थानी ठेवेल. शासना कडून सुद्धा एखादा लाभ संभवतो. काहीजणांना सरकारी नोकरी मिळण्याची संभावना आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थी आपल्या अभ्यासात व्यस्त राहतील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

सिंह हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस प्राप्तीत जलदगतीने वाढ झाल्याने आपले मन प्रसन्न होईल. आठवड्याच्या मध्यास खर्चात वाढ होण्याची संभावना असली तरी आठवड्याची अखेर खूपच सुखद होईल. आपण प्रेमिकेच्या सहवासात जास्त वेळ घालवू शकाल. आपणास तिच्यासह फिरावयास जाण्याची व मजा करण्याची संधी मिळेल. आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. आपण खूपच आकर्षक व्हाल. लोक आपल्याकडे आकर्षित होतील. कुटुंबात एखादी चांगली बातमी ऐकिवात येईल. नोकरी करणाऱ्यांच्या कामात तटस्थता येईल. व्यापाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. काही तांत्रिक समस्या आपणास व्यथित करू शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन खूपच सुखद होईल. आपण आपल्या संबंधांचा मोकळेपणाने आनंद घेऊ शकाल. संबंधात आकर्षणा बरोबरच रोमांस व सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल असल्याने सावध राहावे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कन्या हा आठवडा आपल्यासाठी नवीन आशा निर्माण करणारा आहे. आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर आपण कामात प्रगती करू शकाल. आपणास शासना कडून एखादा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. व्यापार जलदगतीने प्रगती करेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपली कामे काळजीपूर्वक करतील. ते कामाची यादी तयार करून कामे व्यवस्थितपणे पूर्ण करतील. असे करून ते आपला बहुतांश वेळ वाचवून इतर कामे सुद्धा करू शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या संबंधांना योग्य प्रमाणात वेळ देऊन मोकळेपणाने त्याचा आनंद घेऊ शकाल. प्रेमीजन आव्हानांचा सामना करून आपले प्रणयी जीवन सुखद करू शकतील. ते आपल्या प्रेमिकेचे हृदय जिंकू शकतील. त्यांच्यातील समस्या संपुष्टात आल्याने ते आपल्या प्रणयी जीवनास पुढे नेऊ शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात सुखद परिणाम मिळतील. त्यांनी आपली मेहनत चालूच ठेवावी. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल असला तरी अखेरच्या दिवसात लांब पल्ल्याचा प्रवास करणे टाळावे.

तूळ हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. नशिबाची साथ मिळाल्याने आपणास कार्यात यश प्राप्त होईल. आठवड्याच्या मध्यास नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाची गती वाढवतील. त्यामुळे त्यांची प्रशंसा होईल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारात नफा मिळविण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. खर्चात थोडी वाढ होईल. प्रकृतीत सुधारणा होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन हळूहळू सुखद होऊ लागेल. आपण आपल्या वैवाहिक जीवनातील तणाव दूर करण्यात यशस्वी व्हाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या संबंधात रोमांस भरलेला असेल. आपण एकमेकांना जास्त वेळ देऊ शकाल. तसेच एकमेकांना समजून घेऊ शकाल. विद्यार्थी अनेक विषयांवर आपले लक्ष केंद्रित करून चांगले परिणाम मिळवू शकतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृश्चिक हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. ते आपल्या ज्ञानाचा चांगला उपयोग करून घेऊ शकतील. त्यांना एखाद्या विद्वान व्यक्तीची मदत होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. परंतु, कामातील व्यस्ततेमुळे एकमेकांचा सहवास कमी लाभल्याने दोघेही रागावण्याची शक्यता आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या संबंधांप्रती खूपच सकारात्मक राहाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. वरिष्ठांशी आपला उत्तम समन्वय राहील. व्यापाऱ्यांना त्यांच्या कामात यश प्राप्त होईल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. विद्यार्थ्यांची मात्र अभ्यासात एकाग्रता होऊ शकणार नाही.

धनू हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्च कमी होतील. आपण स्पर्धेत यशस्वी व्हाल. आपण विरोधकांवर मात करू शकाल. कोर्ट - कचेरीत आपण यशस्वी व्हाल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास सरकारी नोकरी मिळण्याची किंवा नोकरीत उच्च पद मिळण्याची संभावना आहे. तेव्हा आपल्या हातून चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. व्यापाऱ्यांना त्यांच्या कामात यश प्राप्त होईल. आपण थोडी जोखीम पत्करून आपल्या कामास पुढे रेटू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगली बातमी घेऊन येणारा आहे. आपणास आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधण्यासाठी तिच्या शंकांचे निरसन करावे लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या कुशाग्र बुद्धीचा लाभ होईल. आपण आव्हानांचा सामना करण्यात यशस्वी व्हाल.

मकर हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी खूपच चांगला आहे. संबंधात रोमांस व तक्रार दोन्ही पाहावयास मिळेल. परंतु, असे असून सुद्धा आपले संबंध अधिक परिपकव होतील. आपण एकमेकां शिवाय राहू शकणार नाही. ह्याच परिस्थितीस खरे प्रेम म्हटले जाते. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत व आपल्या कार्यास पुढे कसे घेऊन जायचे ह्याच्या बाबतीत अत्यंत गंभीर होतील. कामावर लक्ष केंद्रित केल्याने आपणास चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रतिकूल असल्याने त्यांचा कामात काहीसा गोंधळ उडेल. तेव्हा त्यांना काळजीपूर्वक आपली कामे करावी लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.

कुंभ हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास मुलांकडून चांगली बातमी ऐकावयास मिळेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन काळजीमुक्त असेल. त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. संबंध रोमांसयुक्त होईल. संबंधात नावीन्य आल्याने आपण दुसरे जीवन जगत आहोत असे आपणास वाटू लागेल. चेहेऱ्यावर आनंदाची लकेर उमटेल. वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्यच आहे. आपणास प्रेमिकेची भेट घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. व्यापाऱ्यांना आपल्या कामाप्रती खूपच जागरूक राहावे लागेल. दूरवरच्या ठिकाणाहून व्यवसायात लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. इतरांशी अति बोलू नये, अन्यथा आपणास नुकसान सहन करावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांना अभ्यासात चांगले यश प्राप्त होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीन हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण काम व कुटुंब ह्यात समतोल साधू शकाल. त्यामुळे आपणास दोन्ही ठिकाणी सुखद परिणाम मिळू शकतील. नोकरीत आपली प्रतिष्ठा उंचावेल. व्यावसायिकांना नवीन ऑफर मिळण्याची संभावना आहे. हि ऑफर आपल्या व्यवसायास प्रगती पथावर नेण्यास मदतरूप होईल. काही नवीन ऑर्डर मिळाल्याने आपला आत्मविश्वास सुद्धा द्विगुणित होईल. ह्या आठवडयात खर्चात कपात व प्राप्तीत वाढ होईल. त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. ह्यात आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या समजूतदारपणाचे मोठे योगदान असेल. प्रेमीजन आपल्या संबंधांप्रती प्रामाणिक राहून एकमेकांवर खूप विश्वास ठेवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असला तरी त्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत. Weekly horoscope, What will be the position of the planets, 18 TO 24 SEPTEMBER, Weekly Rashibhavishya

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.