ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : 'या' राशींच्या तरुणांना येत्या आठवड्यात व्यापारातील आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल; वाचा, साप्ताहिक राशीभविष्य

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य Weekly horoscope, What will be the position of the planets, 04 TO 10 DECEMBER, HOROSCOPE FOR THE WEEK

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य
author img

By

Published : Dec 4, 2022, 12:13 AM IST

मेष : हा आठवडा सामान्यतः आपल्यासाठी चांगला असला तरी आठवड्याच्या सुरवातीस काही कारणाने आपला गोंधळ उडेल. हा गोंधळ टाळण्यासाठी आपणास एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्याचे नीट वाचन करावे, अन्यथा अडचणीत सापडावे लागू शकते. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. जर ते कंत्राटी पद्धतीने काम करत असतील तर कार्यालय त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याची संभावना आहे. प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. आठवड्याच्या मध्यास आपण प्रॉपर्टीचा सौदा करू शकाल. आठवड्याच्या अखेरीस आपण कुटुंबियांसह फिरावयास जाऊ शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन आरामदायी होईल. प्रेमीजनांना आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेण्याची संधी मिळेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आपण वाद - विवादात यशस्वी व्हाल. वकिली व्यवसाय करणाऱ्यांना चांगले यश मिळेल.

वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास डोकेदुखी, बेचैनी किंवा निद्रानाश इत्यादींचा त्रास होण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात आपणास एखादी वाईट संवय लागण्याची शक्यता असून त्यामुळे आपले खूप नुकसान होऊ शकते. तेव्हा त्यास टाळण्याचा प्रयत्न करावा. प्राप्तीत क्रमशः वाढ होईल. परंतु, आठवड्याच्या सुरवातीस खर्चात खूप मोठी वाढ होईल. त्यावर लक्ष ठेवावे लागेल. योग्य आर्थिक नियोजन करावे. व्यापारातील आर्थिक गुंतवणूक फायदेशीर होईल. व्यवसायात प्रगती होईल. प्रणयी जीवन सुखद होईल. विवाहितांचा वैवाहिक जोडीदार नवीन काम शिकून घेण्यात रुची दाखवू शकेल. आपणास शांत राहावे लागेल. आपला वैवाहिक जोडीदार आपणास खुश ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञान लालसेमुळे अभ्यासात नवीन काही शिकावयास मिळेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मिथुन :हा आठवडा आपल्यासाठी चांगला असला तरी आठवड्याच्या सुरवातीस आपल्या मनात एखादी अनामिक भीती राहिल्याने आपल्या प्रत्येक कामावर त्याचा प्रभाव होत असल्याचे दिसून येईल. हि भीती घालविण्यासाठी आपणास शांतपणे विचार करावा लागेल. लहान - सहान खर्च होतील. प्राप्ती चांगली होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारास भेट म्हणून मोबाईल देऊ शकाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिके विषयी सर्वकाही जाणून घेण्यास उत्सुक असाल. जेव्हा गरज भासेल तेव्हा तिला मदत सुद्धा कराल. पूर्वीच्या मानाने हा आठवडा व्यापाऱ्यांना दिलासा देणारा ठरेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी आशेचे नवीन किरण घेऊन येणारा आहे. आपली प्रकृती सुद्धा चांगली राहील. समस्येतून आपली मुक्तता होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शिकवणी लावण्याची आवश्यकता भासू शकते. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कर्क : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. काही मानसिक चिंता राहिल्या तरी आठवड्याचे मधले दिवस खूपच चांगले आहेत. आपण एखादा चांगला सौदा करून व्यवसायात शीघ्र गतीने प्रगती कराल. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. खर्च कमी होतील. प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल. कामाच्या बाबतीत आपणास चांगले परिणाम मिळू शकतील. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने आपण आपली कामे इतरांच्या मदतीने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण सासुरवाडी कडील लोकांना भेटून त्यांच्याशी खूप गप्पा सुद्धा मारू शकाल. संबंधात सुधारणा होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला असला तरी काही बाहेरच्या व्यक्तींमुळे आपल्या संबंधात तणाव वाढण्याची संभावना आहे, तेव्हा सावध राहावे. विद्यार्थ्यांना हा आठवडा मिश्र फलदायी आहे. त्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

सिंह: हा आठवडा आपल्यासाठी लांब पल्ल्याच्या प्रवासाची संधी घेऊन येणारा आहे. आपण एखाद्या धार्मिक स्थळी प्रवासास जाण्याची किंवा एखाद्या नदीत स्नान करण्याचा आनंद घेण्याची शक्यता आहे. आपण खूप मजा कराल. आपण ह्या आठवड्याचा भरपूर आनंद घ्याल. कामाच्या बाबतीत सुखद परिणाम मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात सलोखा राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील. नोकरी करणाऱ्यांना त्यांची कामे करण्यात आनंद होईल. आपल्या कार्यात कार्यक्षम नेतृत्व क्षमतेचा दाखला देऊन आपण पुढे जाऊ शकाल. प्रकृती चांगली राहील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजन त्यांच्यातील संपर्क मजबूत करतील. त्यामुळे त्यांच्यातील दरी कमी होऊन संबंधात सुधारणा होईल. विद्यार्थी अभ्यासात नवसंजीवनी मिळाल्या प्रमाणे आपला अभ्यास करून खूप प्रगती करतील. स्मरणशक्ती वाढेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

कन्या : हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक आव्हाने कमी होतील. प्राप्तीत वाढ होईल. आपण जीवनाकडे नवीन दृष्टिकोनातून पाहू शकाल. आव्हानांना सामोरे जाण्याची संवय लावून घेऊ शकाल. त्याने आपणास खूप फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांशी चांगले वागावे लागेल. जर आपले त्यांच्याशी संबंध बिघडले तर आपणास नुकसान सहन करावे लागू शकते. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना लाभ होईल. विवाहित व्यक्ती त्यांच्या संबंधांच्या बाबतीत तटस्थ राहतील. आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराचा खूप आदर कराल. त्यांच्या खुशीसाठी काहीही करण्यास तयार राहाल. त्यामुळे त्यांच्या चेहेऱ्यावर हास्याची लकेर उमटेल. त्यामुळे आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजन त्यांच्या संबंधांप्रती स्वामित्वाची भावना बाळगून राहतील. आपण आपल्या मनातील भावना प्रेमिके समोर व्यक्त करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

तूळ : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपल्या चिंता वाढतील. अनावश्यक चिंता आपणास व्यथित करू शकतील. तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आपल्या प्रकृतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आठवड्याचा शेवटचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप मेहनत करण्याचा फायदा होईल. आपण स्पर्धेत यशस्वी होऊ शकाल. विवाहित व्यक्ती सासुरवाडी कडील लोकांना भेटून एखादे नवीन आयोजन करू शकतील. त्यांच्या कडून आपल्या व्यवसायात मदतीची अपेक्षा आपण बाळगू शकाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्यच आहे. आपणास आपल्या संबंधात थोडी नीरसता जाणवेल. ती दूर करण्यासाठी आपणास आपल्या प्रेमिकेशी बोलावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी आपण ठाम राहाल, परंतु आपले विरोधक काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे.

वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपण कोणतेही मोठे काम हाती घेतल्यास आपले नुकसान होण्याची संभावना असल्याने ते घेण्याचे टाळावे. खर्चात मोठी वाढ होईल. एखादा अवांच्छित प्रवास करावा लागण्याची शक्यता सुद्धा आहे. या सर्वातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. आपल्या पैश्यांचा सदुपयोग करावा. मानसिक चिंतेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मनात आकर्षणाची भावना राहील. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारास खुश कराल. त्यांच्यासाठी खास काहीतरी कराल. हा आठवडा प्रेमीजनांना चांगले परिणाम देणारा आहे. आपण आपल्या प्रेमिकेशी भावी योजनां विषयी चर्चा कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात नैपुण्य मिळवतील. आपल्या कामाची प्रशंसा झाल्याने आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. व्यापारी आपल्या कार्यात प्रगती करण्यात यशस्वी होतील. त्यांना नवीन मार्केटिंग पद्धती व सामाजिक माध्यमांचा लाभ होईल. खर्च कमी होतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. अभ्यासात सकारात्मकता वाढून आपणास चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचा शेवटचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.

धनू : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. अनेक बाबतीत मनात विरोधाभासाची व गोंधळाची स्थिती राहील. त्यामुळे आपण कोणत्याही निष्कर्षाप्रत येऊ शकणार नाही. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्य आहे. आपण आपल्या मधुर वाणीने आपल्या प्रेमिकेचे हृदय जिंकू शकाल. आपल्यात रोमांस राहील. संबंध दृढ होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण मानसिक दृष्ट्या मजबूत व्हाल. आपल्या ज्ञानात भर पडेल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपण मेहनत कराल. दृढ निश्चय करून कामात पुढे व्हाल. त्यामुळे आपणास चांगले परिणाम मिळतील. व्यापारात अनेक नवीन कामे मिळतील. आपण अनेक नवीन लोकांना भेटू शकाल. आपण आपल्या कामात अनेक नवीन लोकांचा समावेश करू शकाल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सामान्य आहे. आपण एकाग्रतेने अभ्यास करू शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मकर : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव राहील, ज्यात आपल्याला हस्तक्षेप करावा लागेल. प्रेमीजनांसाठी लहान - सहान समस्या सोडल्यास हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेच्या भावना समजून घेऊ शकाल. आपल्या मनात तिच्यासाठी भावनेचे अंकुर फुटतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावमुक्त होईल. ईश्वर कृपेने आपल्या वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. व्यावसायिकांनी आपले नुकसान होऊ नये म्हणून पळवाटांचा आधार घेऊ नये. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपली कामगिरी उंचावू शकाल. कामा निमित्त आपणास परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासाप्रती जागरूक राहावे लागेल. असे केल्याने त्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण प्रवास करू शकाल. परंतु, ह्या प्रवासामुळे मानसिक ताण वाढण्याची तसेच मित्रांशी मतभेद होण्याची संभावना असल्याने तो टाळण्याचा प्रयत्न करावा. कुटुंबात सलोख्याचा अभाव जाणवेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची प्रकृती आपणास व्यथित करण्याची शक्यता आहे. आपली प्रकृती उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची संभावना आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करू शकाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. परस्पर संवाद वाढेल. जेव्हा वार्तालाप वाढतो, तेव्हा संबंधातील जवळीक वाढून संबंध अधिक दृढ सुद्धा होतात. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या योजना फलद्रुप होऊन आपणास चांगले परिणाम मिळतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. विद्यार्थ्यांना खूप चांगले परिणाम मिळतील. आपली स्मरणशक्ती वाढेल. नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. आपण मिळालेल्या संधीचा पूर्ण लाभ घेऊ शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीन :हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण मानसिक चिंतेने त्रस्त व्हाल. कोणताही निर्णय आपण सहजतेने घेऊ शकणार नाही. थोड्या अडचणी येतीलच. ह्या आठवड्यात एखादे मोठे काम हाती घेतल्यास त्यात यशस्वी होण्याची संभावना धूसर असल्याने ते घेणे टाळावे. नोकरी करणाऱ्यांचा कामातील आत्मविश्वास वाढेल. आपण आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग कठीण आव्हानांना सामोरे जाऊन परिस्थिती आपणास अनुकूल बनविण्यास कराल. व्यापारी पूर्वी केलेल्या मेहनतीमुळे खुश होतील. त्यांना आपल्या ह्या मेहनतीचे फळ या आठवड्यात मिळताना दिसून येईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावमुक्त राहील. आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराशी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा कराल. प्रेमीजनांना आपल्या प्रेमिकेस भेटण्याची संधी मिळेल. आपले प्रणयी जीवन सुखद करण्यासाठी ते मिळालेली हि संधी हातून जाऊ देणार नाहीत. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चढ - उतारांचा आहे. त्यांच्या सभोवतालचे वातावरण त्यांना अभ्यासापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत सुद्धा ज्यांना मनापासून अभ्यास करावयाचा आहे ते खूपच चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतील. आपल्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली तरी मानसिक ताण राहीलच. आठवड्याचे मधले तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.Weekly horoscope, What will be the position of the planets, 04 TO 10 DECEMBER, HOROSCOPE FOR THE WEEK

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.