ETV Bharat / bharat

19 January Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज शैक्षणिक क्षेत्रात अडचणी येईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

author img

By

Published : Jan 19, 2022, 12:02 AM IST

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

मेष - कर्क राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. शक्यतो स्थावर संपत्तीची चर्चा टाळावी. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवावे व जलाशया पासून दूर राहावे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.

वृषभ - कर्क राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आज शरीराने व मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल व प्रवासाचे बेत आखाल. आर्थिक व्यवहारांकडे अधिक लक्ष देऊ शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

मिथुन - कर्क राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक योजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात कामे करू शकाल. मित्र व शुभेच्छुकांचा सहवास लाभल्याने मनास आनंद मिळेल.

कर्क - कर्क राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. मित्र व स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. भावनाशील व्हाल. आज काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह - कर्क राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. दलाली, चर्चा व वाद ह्या पासून दूर राहणे हितावह राहील. कोर्ट - कचेरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. वर्तनात संयमित व विवेकी राहावे लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या - कर्क राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात एखाद्या स्त्रीची भूमिका महत्वाची असेल. मित्रासह एखाद्या रम्य- स्थळी जाल. संतती कडून चांगली बातमी मिळेल.

तूळ - कर्क राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. माते कडून फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल.

वृश्चिक - कर्क राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सावधपणे कामे करावी लागतील. . वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. संततीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आज शक्यतो महत्वाचे निर्णय टाळावेत. खर्च वाढेल. एखादा प्रवास ठरवाल.

धनू - कर्क राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. आजारावरील नवीन उपचारास सुद्धा प्रारंभ न करणे हितावह राहील. वाणी व वर्तन संयमित ठेवणे हिताचे राहील. अती संवेदनशीलतेमुळे मन व्यथित बनेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. पैसा अधिक खर्च होईल. शक्य तितके अवैध कामा पासून दूर राहावे. मनाला शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

मकर - कर्क राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आजचा दिवस कामाचा व्याप व मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल. भिन्नलिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल. उत्तम वैवाहिक सुख प्राप्त होईल. व्यापारी आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकतील. आर्थिक लाभ व मान - सन्मान ह्यात वृद्धी होईल. स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास व एखादा प्रवास आपल्या आनंदात भर घालू शकेल.

कुंभ - कर्क राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. कुटुंबियांसह दिवस चांगला जाईल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

मीन - कर्क राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आज आपली सृजनशक्ती अधिकच वाढेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्य विश्वाची सफर कराल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. स्वभाव विशेष भावनाशील होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.