ETV Bharat / bharat

09 August Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज वडीलधार्‍यांकडून लाभ होईल; जाणून घ्या, आजचे राशीभविष्य - महाराष्ट्राचे राशिभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

09 August Rashi Bhavishya
09 August Rashi Bhavishya
author img

By

Published : Aug 9, 2022, 12:04 AM IST

मेष - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणाला थकवा, आळस व व्यग्रता जाणवेल. उत्साह अजिबात वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीचा राग आल्याने आपली कामे बिघडतील. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात आपल्यामुळे कोणाचे मन दुखावणार नाही, ह्याची काळजी घ्यावी लागेल. एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी होऊ शकाल.

वृषभ - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. अशा परिस्थितीत नवीन कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. शक्यतो प्रवास टाळावेत. आज नियोजीत वेळेत आपले काम पूर्ण होऊ शकणार नाही. मानसिक शांततेसाठी प्रयत्नशील राहावे.

मिथुन - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात व भोग विलासात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. मित्र व प्रिय व्यक्तीसह मनोरंजनात्मक प्रवास घडेल. वाहनसुख मिळेल. नववस्त्रांची खरेदी होईल. सामाजिक मान - सन्मान होऊन प्रसिद्धी मिळेल. वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगता येईल.

कर्क - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. सुखद प्रसंग घडतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. मित्र - मैत्रिणींच्या सहवासाने आनंद होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.

सिंह - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपण अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. अभ्यासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना खूप चांगला दिवस आहे. मित्र भेटतील. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. आज आपल्या हातून एखादा परोपकार घडेल.

कन्या - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. आरोग्य यथा तथाच राहील. मनाला चिंता लागून राहील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची प्रकृती बिघडेल. घर, वाहनाच्या खरेदी - विक्रीसाठी आजचा दिवस चांगला नाही. पाण्या पासून धोका संभवतो.

तूळ - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामा निमित्त बाहेर जावे लागेल. जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या बातम्या येतील. भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. आज शारीरिक व मानसिक स्वस्थता अनुभवू शकाल.

वृश्चिक - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज घरात सुख शांती नांदेल. नातलग व मित्रांचे आगमन होईल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मांगलिक कार्यावर खर्च होईल. अलंकार व सुगंधी पदार्थांची खरेदी कराल. आपल्या वाणीचा प्रभाव इतरांना मोहीत करेल. धनलाभ होईल. कौटुंबिक प्रश्न सहजगत्या सोडवाल. विद्यार्थ्यांना हमखास यश मिळेल.

धनू - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपण शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राखू शकाल. आर्थिक लाभ होतील. एखादा प्रवास कराल. सगे सोयरे व मित्रांच्या आगमनाने मन खुश होईल. दांपत्य जीवनात जवळीक व गोडी राहील. मान - मरातब वाढेल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल.

मकर - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज सावध राहावे लागेल. कठोर परिश्रमा नंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल. आरोग्याची तक्रार राहील. कोर्ट - कचेरी प्रकरणात सांभाळून पावले उचला. सामाजिक उपक्रमांत भाग घ्याल. परोपकारी कार्यावर पैसा खर्च होईल.

कुंभ - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवात करू शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती होईल. स्त्री मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील. समाजात प्रसिद्धी मिळेल. संततीची प्रगती होईल. पत्नी व संतती कडून आनंदाची बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.

मीन - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपणास अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार वृद्धी होईल. वसुलीची रक्कम प्राप्त होईल. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. उत्पन्नाचे प्रमाण वाढेल. मान - सन्मान किंवा उच्चपद मिळेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.