ETV Bharat / bharat

Today Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक, आजचे राशीभविष्य - HOROSCOPE FOR THE DAY 06 OCTOMBER

कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी असेल अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही काय, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतवर वाचा 06 OCTOMBER 2022 आजचे राशीभविष्य, HOROSCOPE FOR THE DAY, HOROSCOPE FOR THE DAY 06 OCTOMBER, 06 OCTOMBER Rashi Bhavishya, 06 OCTOMBER 2022

Today Rashi Bhavishya
आजचे राशीभविष्य
author img

By

Published : Oct 6, 2022, 12:21 AM IST

मेष मकर राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आजचा दिवस थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास व प्रवास ह्यासाठी उत्तम आहे. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल. जुगार, शेअर्स यांत आज फायदा होईल. पत्नीच्या आरोग्या विषयी काळजी राहील.

वृषभ मकर राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यवसायात नवीन विचार प्रणाली अंमलात आणाल. प्रकृतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अचानकपणे एखाद्या संकटास सामोरे जावे लागेल. व्यापारात पैशाच्या देवाण- घेवाणीसाठी केलेला प्रवास लाभदायी ठरेल. नोकरीत बढती संभवते. संततीच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

मिथुन मकर राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आज आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकल्याने नैराश्यातून बाहेर पडू शकाल. अवैध कामे करून अडचणीत सापडण्याचा शक्यतेमुळे त्यापासून दूर राहणे हितावह होईल. अचानकपणे प्रवास करावा लागेल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. नैराश्य दूर होऊ शकेल. लेखन वा साहित्यीक प्रवृत्ती मध्ये रस घ्याल. व्यापारात विकासाच्या दृष्टीने नव्या योजना अंमलात आणू शकाल. वरिष्ठांशी वाद संभवतात.

कर्क मकर राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आज आपण एखाद्याशी भावनात्मक नात्याने जोडले जाल. आनंद व मनोरंजनात्मक प्रवृत्तीमुळे मन प्रफुल्लित राहील. त्यात मित्रांचे सहकार्य मिळाल्याने मनोरंजनाचा आनंद द्विगुणित होईल. दुपार नंतर तब्बेत बिघडू शकते. वाहन जपून चालवा व रागावर नियंत्रण ठेवा. शब्द जपून वापरा. नवीन कार्य सुरू करायला आजचा दिवस प्रतिकूल आहे.

सिंह मकर राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार विस्ताराच्या दृष्टीने आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. व्यावसायिकांना त्यांच्या हाताखाली असणार्‍या लोकांकडून व्यावसायिक लाभ होतील. धनप्राप्ती संभवते. व्याज, दलाली इत्यादी मार्गांनी प्राप्तीत वाढ होऊन आर्थिक विवंचना दूर होईल. चांगले कपडे, स्वादिष्ट भोजन ह्यामुळे मन प्रफुल्लित होईल. एखादा प्रवास संभवतो.

कन्या मकर राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. वस्त्र व अलंकारांची खरेदी आनंददायी राहील. कलेत विशेष आवड निर्माण होईल. व्यापारातील विकासामुळे मनास आनंद होईल. आजचा दिवस व्यवसायासाठी अनुकूल आहे. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.

तूळ मकर राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील. नोकरी - व्यवसायात मानहानी होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आपल्यातील कलात्मकतेस वाव मिळेल.

वृश्चिक मकर राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न ह्यांचे निराकरण होऊ शकेल. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. परंतु दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. नोकरी - व्यवसायात यशप्राप्ती होणे अवघड होईल. कुटुंबात एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. अवेळी खाणे पिणे होईल. निद्रानाश होण्याची शक्यता आहे. धनहानी संभवते.

धनु मकर राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आज आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. मनाची जी द्विधा स्थिती झाली होती, त्यात बदल होईल. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. हितशत्रूंवर मात करू शकाल.

मकर मकर राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आज आपला कल धार्मिकतेकडे होईल. व्यापार - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल होईल. आपली सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील. जीवनात आनंद वाढेल. मात्र, दुपार नंतर नकारात्मक विचार मनात येतील. त्यामुळे निराशा वाढेल. शेअर्स व सट्टयात गुंतवणूक करू शकाल.

कुंभ मकर राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. अपघात किंवा शस्त्रक्रियेची शक्यता आहे. दुपार नंतर सर्व काही सुरळीत पार पडेल. कार्यालयात आपलाच प्रभाव असेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नतीची शक्यता आहे.

मीन मकर राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी उत्तम फलदायी आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. प्रवास संभवतात. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. दुपार नंतर मात्र प्रत्येक काम जवाबदारीने करावे लागेल. व्यापार - व्यवसायावर सरकारी हस्तक्षेप वाढेल. कष्टाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे.06 OCTOMBER 2022 आजचे राशीभविष्य, HOROSCOPE FOR THE DAY, HOROSCOPE FOR THE DAY 06 OCTOMBER, 06 OCTOMBER Rashi Bhavishya, 06 OCTOMBER 2022

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.