ETV Bharat / bharat

Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना नशिबाची साथ मिळाल्याने कार्यात यश, सामाजिक प्रसिद्धी मिळेल, वाचा, राशी भविष्य

author img

By

Published : Mar 14, 2023, 5:31 PM IST

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 15 मार्चच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र

मुंबई : जन्मकुंडलीतील 15 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.

मेष : चंद्र आज वृश्चिक राशीत स्थिर असून तो तुमच्या राशीपासून अष्टमात भावात असणार आहे. आज तुम्हाला सावध राहावे लागेल. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहण्याची गरज आहे. एखादा अपघात होऊ शकतो. बाहेरचे खाण्यापिण्याच्या सवयींमुळे स्वास्थ्य बिघडू शकते. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. व्यवसायात त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. संततीशी मतभेद संभवतात. आज शक्यतो महत्वाचे निर्णय न घेणेच हितावह राहणार आहे.

वृषभ : चंद्र आज वृश्चिक राशीत स्थिर असून तो तुमच्या राशीपासून सातव्या भावात आहे. मित्र व नातेवाईकांकडून फिरण्याचा आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणांसह स्वादिष्ठ भोजनाची संधीही मिळणार आहे. दुपारनंतर मात्र प्रकृतीस काही त्रास होऊ शकतो. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

मिथुन : चंद्र आज वृश्चिक राशीत स्थिर असून तुमच्या राशीपासून सहाव्या भावात आहे. आज कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहणार आहे. शारीरिक स्फूर्ती व मानसिक प्रसन्नता लाभण्याची शक्यता आहे. अपूर्ण काम पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होऊ शकते. व्यवसायात अनुकूल वातावरण राहणार आहे. आर्थिक लाभ होऊ शकतात. दुपारनंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. स्वकीय व मित्रांसह प्रेक्षणीयस्थळी जाण्याची संधी मिळणार आहे. समाजात मानसन्मान प्राप्त झाल्याने मन आनंदित होईल.

कर्क : चंद्र आज वृश्चिक राशीत असून तुमच्या राशीपासून पाचव्या भावात आहे. आजचा दिवस भविष्यासाठी आर्थिक नियोजनासाठी अनुकूल आहे. एकाग्रतेने काम केल्याने कामात यश मिळेल. वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात शांतता नांदणार आहे. अपूर्ण कामे तडीस जातील.

सिंह : चंद्र आज वृश्चिक राशीत असून तो तुमच्या राशीपासून चवथ्या भावात आहे. आज शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वस्थता जाणवणार आहे. तुम्हाला आईच्या प्रकृतीची चिंता राहील. आर्थिक हानी होण्याची शक्याता आहे. दुपारनंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यश प्राप्ती होऊ शकते. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बौद्धिक चर्चा टाळणे हितावह राहणार आहे. नवे कार्य हाती घेण्यात अडचणी येतील. सट्टा आणि जुगारात नुकसान होऊ शकते.

कन्या : चंद्र आज वृश्चिक राशीत असून तो तुमच्या राशीपासून तिसऱ्या भावात आहे. आज आपण गूढ विद्येकडे आकर्षित होऊ शकता. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करायला अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. विरोधकांवर मात केल्याने आत्मविश्वास दुणावणार आहे. दुपार नंतर परिस्थितीत बदल होऊ शकतो. मानसिक आणि शारीरिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. आज स्थावर संपत्तीचे व्यवहार करणे टाळण्याची गरज आहे.

तूळ : चंद्र आज वृश्चिक राशीत असून तो तुमच्या राशीपासून दुसऱ्या भावात आहे. आज सकाळ प्रहरी प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. मानसिक थकवा जाणवू शकतो. कुटुंबियांशी प्रेमाने वागावे लागेल. दुपारनंतर प्रसन्नता अनुभवाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ मिळाल्याने कार्यात यश प्राप्त होईल. एखादा प्रवास संभवतो. सहकार्यांशी संबंध चांगले राहतील.

वृश्चिक : चंद्र आज वृश्चिक राशीत असून तुमच्या राशीपासून प्रथम भावात असेल. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. दुपारनंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देऊ शकतात. आपल्या बोलण्याने कुटुंबीय दुखावतील. त्यामुळे कटुता निर्माण होऊ शकते. आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येण्याची शक्यता आहे.

धनू : चंद्र आज वृश्चिक राशीत असून तो तुमच्या राशीपासून बाराव्या भावात आहे. कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहण्याची शक्यता आहे. आज शक्यतो शस्त्रक्रियेसारख्या बाबी टाळणे गरजेचे आहे. दुपारनंतर कामे यशस्वी होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र आणि स्नेहीजनांच्या सहवासाने आपणाला लाभ होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्याची शक्यता आहे.

मकर : चंद्र आज वृश्चिक राशीत असून तो तुमच्या राशीपासून लाभात भावात आहे. आज सामाजिक प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक व आर्थिक दृष्टया काही लाभ होतील. दुपारनंतर सावध राहावे लागण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवा. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोरंजनासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. संबंधितांशी मतभेद होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. कोर्ट- कचेरीची कामे जपून करण्याची गरज आहे.

कुंभ : चंद्र आज वृश्चिक राशीत असून तो तुमच्या राशीपासून दशमात भावात आहे. आज आपला मान-सन्मान झाल्याने काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील. बढती होण्याची शक्यता आहे. मित्रांसह सहलीला जाण्याचा बेत आखू शकाल. व्यवसायात लाभ होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

मीन : चंद्र आज वृश्चिक राशीत असून तो तुमच्या राशीपासून भाग्यात भावात आहे. आज सकाळची वेळ व्यावसायिक व व्यापाऱ्यांसाठी प्रतिकूल आहे. नोकरीत वरिष्ठ व प्रतिस्पर्धी यांच्याशी निष्कारण वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास संभवतात. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल बनेल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. संततीच्या प्रगतीमुळे समाधान वाटेल. प्रकृती उत्तम राहण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.