ETV Bharat / bharat

Today Horoscope : या राशींच्या व्यक्तींना कामात मिळणार यश, वाचा राशीभविष्य

author img

By

Published : Jul 13, 2023, 10:08 PM IST

Updated : Jul 14, 2023, 6:27 AM IST

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 14 जुलैच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
राशी भविष्य

मेष : 14 जुलै, 2023 शुक्रवारी चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज स्वतःबद्धलचे विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करावा लागेल. कुटुंबीयांसाठी काही विशेष काम व व्यवहार करावे लागतील. इतरांशी वाद व मतभेद टाळण्यासाठी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. भोजन नेहेमीच्या वेळेत घेता येणार नाही. अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील.

वृषभ : आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आर्थिक व्यवहारांचे यशस्वीपणे नियोजन कराल. आर्थिक लाभ संभवतो. उत्साही मन व स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आज मनोरंजन, सौंदर्य प्रसाधने, अलंकार ह्यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल.

मिथुन : आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपल्या उक्ती व कृती मुळे काही अडचणी निर्माण होतील. आपला आवेश व उग्रपणा ह्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीस त्रास संभवतो. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. एखादा अपघात संभवतो. कुटुंबियांशी वाद होतील. प्राप्तीच्या मानाने खर्चात वाढ होईल. मन:शांतीसाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

कर्क : आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व व्यापारात लाभ होतील. मित्रांसह आनंदात वेळ घालवू शकाल. अविवाहितांचे विवाह ठरू शकतील. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. अचानक धन प्राप्ती होईल. आर्थिक योजना यशस्वीपणे पूर्ण होतील. रमणीय ठिकाणी प्रवासाला जाण्याचे बेत आखाल.

सिंह : आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपल्या दृढ आत्मविश्वास व मनोबल यामुळे आपण कामात यशस्वी व्हाल. नोकरी - व्यापार व व्यवसायात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावीत होतील. वडिलांकडून काही फायदा होऊ शकतो. वाहन व संपत्ती ह्या संबंधीची कामे सहज पूर्ण होतील. सरकारी कामात सुद्धा यश मिळेल. कौटुंबिक सौख्य मिळेल.

कन्या : आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्‍या नातेवाईकांकडून आनंददायी बातमी समजल्याने आपण आनंदित व्हाल. एखाद्या सहलीसाठी खर्च होईल. भावंडांकडून काही फायदा होण्याची शक्यता आहे. परदेशात जाऊ इच्छिणार्‍यांना परदेशात जाण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

तूळ : आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज शक्यतो कोणत्याही नवीन कामाचा आरंभ न करणे हिताचे राहील. आपले वक्तव्य व वर्तन नियंत्रणात ठेवल्यास संभाव्य गैरसमज टाळून होणारे नुकसान टाळू शकाल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. गूढ विद्येचे आकर्षण वाढेल. आज एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. मानसिक शांतीसाठी खूप प्रयत्न करावे लागतील.

वृश्चिक : आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आपण आनंद उल्हासात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल. मित्रांसह एखाद्या प्रवासास जाल. उत्तम भोजन व नवीन आभूषणे मिळाल्याने आपण खूप आनंदित व्हाल. व्यापार - भागीदारीत फायदा होईल. सार्वजनिक क्षेत्रात मान - सन्मान होतील. भिन्नलिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाटेल. पत्नीसह वेळ आनंदात घालवाल.

धनू : आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभफलदायी आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. प्रतिस्पर्धी व शत्रूवर विजय मिळवाल. कार्यालयात सहकारी व हाताखालच्या व्यक्तीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. स्त्री मित्रांचा सहवास घडेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचा संभव आहे.

मकर : आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. शारीरिकदृष्टया आळस, थकवा व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाराज होतील. द्विधा मनःस्थितीमुळे निर्णय घेण्यात अडचणी येतील. संततीच्या आरोग्य विषयक तक्रारी राहतील.

कुंभ : आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणास स्वभावातील हट्टीपणा सोडावा लागेल. अती भावनाशीलतेमुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. घर व संपत्ती संबंधित कामे सावधपणे करावीत. आईकडून लाभ होईल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.

मीन : आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. आपली सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार व खंबीर मन ह्यामुळे कार्य चांगल्या प्रकारे करू शकाल. मित्रांसह प्रवास - पर्यटन होऊ शकेल. भावंडांशी जवळीक वाढेल. सामाजिक मान - सन्मान व प्रतिष्ठा वाढेल.

Last Updated : Jul 14, 2023, 6:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.