ETV Bharat / bharat

Ram Rahim Gets 21 Days Furlough : पंजाब विधानसभेच्या तोंडावरच बाबा राम रहीमला तुरुंगामधून 21 दिवसांची सुट्टी मंजूर - Gurmeet Ram Rahim in Jail

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम ( Gurmeet Ram Rahim in Jail ) कैदेत असलेल्या तुरुंगाच्या दिशेने जाणाऱ्य सर्व वाहनांची तपासणी केली ( Secuirty check before election ( जात आहे. कोणत्याही ठोस कारणाशिवाय कुणालाही तुरुंगाच्या दिशेने जाण्याची परवानगी नाही.

बाबा राम रहीम
बाबा राम रहीम
author img

By

Published : Feb 7, 2022, 4:28 PM IST

चंदीगड - पंजाब विधानसबेच्या निवडणुकीपुर्वी ( Punjab assembly election ) 13 दिवस अगोदर डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला मोठा दिलासा मिळाला आहे. गुरमीत राम रहीमला तुरुंगातून 21 दिवसांची सुट्टी (Ram Rahim Get Furlough) मिळाली आहे.

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम कैदेत असलेल्या तुरुंगाच्या दिशेने जाणाऱ्य सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. कोणत्याही ठोस कारणाशिवाय कुणालाही तुरुंगाच्या दिशेने जाण्याची परवानगी नाही.

हेही वाचाTragic Road Accident AP : लग्नाहुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; आंध्र प्रदेशात अपघातात वधू पित्यासह 9 जणांचा मृत्यू

काय आहे फरलो?

फरलो म्हणजे तुरुंगातील कैद्यांना मिळणारी सुट्टी असते. ही ठरावी काळासाठी असते. त्यामध्ये कैद्याला केवळ घरीच जाण्याची परवानगी असते. हरियाणा सरकारने गुरमीत राम रहिला ती आठवड्यांची सुट्टी दिली आहे. त्याबाबत बोलताना हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, की राम रहीमचा सुट्टी ही प्रशासकीय प्रक्रिया आहे. कोणत्याही कैद्याला तीन वर्षानंतर फरलो घेता येतो. गतवर्षी 12 मे रोजी राम रहीमवर उपचार करण्यात आले. तेव्हा रहिमला 48 तासांची पॅरोल मिळाली होती.

या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा-हेही वाचा-MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बाबा राम रहीमसहित पाच आरोपींना ऑक्टोबर 2021 जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने राम रहीमला 31 लाखांचा दंड ठोठावला आहे. तर इतर आरोपींना 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. रणजीत सिंह हत्याकांडात डेराचे प्रमुख गुरमीत रहीम सिंह आणि कृष्ण कुमारला न्यायालयाने खून आणि कट रचण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरविले आहे. तर जसवील आणि सबदिल यांना खून, कट रचणे आणि शस्त्र बाळगणे या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

या गुन्ह्यांत बाबा रहीम आहे तुरुंगात कैद

हेही वाचा-Ramdas Athawale In Sansad : 'अपोझीशन नहीं है तगडा, इसलिए हो रहा है झगड़ा', आठवलेंनी राज्यसभेत सादर केली कविता

रोहतकच्या तुरुंगामधून बाबा राम रहीमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजेरी झाली. यापूर्वी बाबा रहीमला दोन महिला साध्वीवरील बलात्कार प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणात रहीम हा रोहतक येथील सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तसेच पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी दोषी ठरलेल्या गुरमीत राम रहीम याला विशेष सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या हत्येनंतर तब्बल १६ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.