ETV Bharat / bharat

Grenade attack on police: अनंतनागमध्ये पोलिसांवर ग्रेनेड हल्ला, एक जवान जखमी

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागात पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.

Grenade attack on police
Grenade attack on police
author img

By

Published : Jun 15, 2022, 11:02 PM IST

श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी उशिरा पादशाही बाग भागात दहशतवाद्यांनी पोलिस दलावर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागातील पादशाही बाग परिसरात पोलीस कर्मचारी गस्त घालत होते.

व्हिडीओ

यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेडने हल्ला केला. ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. जखमी जवानाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. सध्या हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

  • J&K | One police personnel got injured after terrorists hurled a grenade at a CRPF vehicle in the Padshahi bagh area of Anantnag district: J&K Police

    — ANI (@ANI) June 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - राहुल गांधींची आजची ED'चौकशी संपली! शुक्रवारी पुन्हा बोलावले; काँग्रेसचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.