ETV Bharat / bharat

राज्यपाल भगत सिंह कोश्यारींची मूळ गावी भेट; शाळेच्या भेटीचे फोटो केले पोस्ट, नेटकऱ्यांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या मूळ गावी नामती चेटाबगड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी येथील प्राथमिक विद्यालयात दौरा केला आणि शाळेच्या परिसरात बसून त्यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला.

governor-bhagat-singh-koshyari-trolled-in-social-media
राज्यपाल भगत सिंह कोश्यारींची मूळ गावी भेट; नेटकऱ्यांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया...
author img

By

Published : Nov 7, 2021, 4:03 PM IST

Updated : Nov 7, 2021, 4:09 PM IST

देहरादून - राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या मूळ गावी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी नामती चेटाबगड येथील प्राथमिक विद्यालयात दौरा केला आणि शाळेच्या परिसरात बसून त्यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. राज्यपालांनी याबाबत आपल्या ट्विटर हैंडल वर काही फोटो पोस्ट केले आहेत. जे सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. त्यावर नागरिकांच्या प्रतिक्रियाही जोरदार येत आहेत.

Governor Bhagat Singh Koshyari trolled in social media
प्रतिक्रिया

कोश्यारी यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना @Sanjay Mathpal नावाच्या यूजरने लिहिले आहे की, भगतदा यांना नमस्कार, हे विद्यालय खरचं पाहण्यासारखे आणि प्रेरणीय स्थळ असून गौरवण्या जोगे आहे. येथून सरकारच्या स्वयंसेवी संस्थांनी कार्य केले तर चांगले वाटेल.

@Highlander नावाच्या एका यूजरनी कोश्यारी यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, तुम्ही आपल्या मनाला आणि बुद्धीला हे पटले नाही का, की मी कुठून कुठे गेलो मात्र माझी शाळा ही आजही त्याच स्थितीत लाटार आहे. मुख्यमंत्री होतात, राज्यसभेत झोपत होतात आणि आता राज्यपाल आहात. आता तर या राजकारणी नाटकातून बाहेर येऊन परिसरासाठी काही करा.

तर @A Negi यांची प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, 9 नोव्हेंबर 2000 च्या नंतर उत्तराखंडची दुर्दशा होण्यामध्ये आपली स्थान आग्रनीय आहे. जर आपल्यामध्ये दूरदुष्टी असती, उत्तराखंड प्रदेशावर रत्तीभर प्रेम असते तर आज उत्तराखंड हा असा अविकसीत राहिला नसता. जसे आपण थकलेल्या अवस्थेत शाळेच्या अंगणातील झाडाखाली बसला आहात.

काही दिवासांपासून राज्यापाल भगत सिंह कोश्यारी हे आपल्या मूळ गावी नामती चेटाबगड येथे आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षण ज्या शाळेतून घेतले त्या शाळेला काल भेट दिली होती. यावेळी त्यांनी परिसरात चक्कर मारून आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या. त्यानंतर ते त्यांच्या सत्कारार्थ गावकऱ्यांनी ठेवलेल्या सोहळ्यात गेले होते.

हेही वाचा - राष्ट्रवादीचे ड्रग्स माफिया सोबत संबंध असल्याचे नवाब मलिक यांनी स्वीकारले - मोहित भारतीय

Last Updated : Nov 7, 2021, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.