ETV Bharat / bharat

खरीप पिकांसाठीचे हमीभाव जाहीर, कोणत्या पिकाला किती हमीभाव ?

खरीप पिकांसाठीची किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी जाहीर केली आहे. कापसाचा एमएसपी 200 रुपयांनी तर तुरीचा 300, उडीदाचा 300 रुपये आणि सोयाबीनचा एमएसपी 70 रुपयांनी वाढविण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य किंमत मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं तोमर यावेळी म्हणाले.

खरीप पिकांसाठीचे हमीभाव जाहीर, कोणत्या पिकाला किती हमीभाव ?
खरीप पिकांसाठीचे हमीभाव जाहीर, कोणत्या पिकाला किती हमीभाव ?
author img

By

Published : Jun 10, 2021, 10:38 PM IST

Updated : Jun 10, 2021, 10:52 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने खरीप पिकांसाठीची किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी जाहीर केली आहे. कापसाचा एमएसपी 200 रुपयांनी तर तुरीचा 300, उडीदाचा 300 रुपये आणि सोयाबीनचा एमएसपी 70 रुपयांनी वाढविण्यात आला आहे.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य किंमत मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं तोमर यावेळी म्हणाले.

  • धान (सामान्य) - 1940 रु. -72 रु. वाढ
  • धान (ग्रेड ए)- 1960 रु. - 72रु. वाढ
  • ज्वारी (संकरीत)- 2738 रु. -118 रु. वाढ
  • ज्वारी (मालदांडी)- 2758 रु. -118 रु. वाढ
  • बाजरी- 2250 रु. - 100 रु. वाढ
  • रागी- 3377 रु. - 82 रु. वाढ
  • मका- 1870 रु. - 20रु. वाढ
  • तूर- 6300 रु. -300 रु. वाढ
  • मूग- 7275 रु. - 79 रु. वाढ
  • उडीद- 6300 रु. - 300 रु. वाढ
  • भुईमूग - 5550 रु. - 275 रु. वाढ
  • सूर्यफूल - 6015 रु. - 130 रु. वाढ
  • सोयाबीन - 3950 रु. - 70 रु. वाढ
  • तीळ- 7307 रु. - 452 रु. वाढ
  • रामतीळ- 6930 रु. - 235 रु. वाढ

Last Updated : Jun 10, 2021, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.