ETV Bharat / bharat

अखेर गुगल, जीमेल आणि यूट्यूब सेवा एका तासानंतर पूर्ववत

जगभरात गुगलच्या सेवेवर परिणाम झाला होता. अखेर एका तासानंतर सेवा पूर्ववत झाली आहे. गुगल सर्व्हिसेस अचानक ठप्प झाल्याने इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये खळबळ उडाली होती.

गुगल
गुगल
author img

By

Published : Dec 14, 2020, 5:59 PM IST

Updated : Dec 14, 2020, 7:39 PM IST

नवी दिल्ली - जगभरात गुगलच्या सेवेवर परिणाम झाला होता. फक्त गुगल सर्च इंजिन म्हणजेच google.com व्यवस्थित सुरू असल्याचे दिसत होते. गुगल सर्व्हिसेस अचानक ठप्प झाल्याने इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये खळबळ उडाली होती. गुगलची ई-मेल - जीमेल सेवा आणि गुगल ड्राईव्ह कोलमडल्याने युजर्स हैराण झाले होते. अखेर गुगल, जीमेल आणि यूट्यूब सेवा एका तासानंतर पूर्ववत झाली आहे. गुगल आणि यूट्यूब टीमने याबाबत टि्वट केले.

Google's gmail, Youtube and drive services down
गुगलच्या सेवेवर परिणाम

गुगलसह यूट्यूबही विस्कळीत झाल्याने युजर्स हैराण झाले होते. सेवा विस्कळीत झाल्यानंतर सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडला. तसेच टि्वटरवर #YouTubeDOWN आणि #googledown ट्रेंड झालं. गेल्या वर्षी मार्चमध्ये आणि गुगलच्या सेवेवर परिणाम झाला होता. गेल्या 20 ऑगस्टला जीमेल सात तास बंद होते. गुगल ड्राइव्ह, गुगल डॉक्स, गुगल कीप, गुगल च‌ॅट और गुगल मीट वापरताना युजर्संना समस्या आल्या होत्या.

गुगल आणि यूट्यूब कोलमडल्यावर मिम्सचा पाऊस -

गुगलसह यूट्यूबही ठप्प झाल्यावर...

2020 वर्ष आणखी संपले नाही....

यूट्यूब ठप्प झाल्यावर...

Last Updated : Dec 14, 2020, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.