ETV Bharat / bharat

Goods Train Derailed : प्रवाशांच्या वेटिंग हॉलला मालगाडीने धडक, दोघांचा मृत्यू, अनेक जखमी - खुर्दा रोड रेल्वे विभाग

जयपूरच्या कोराई स्टेशनवर सोमवारी पहाटे मालगाडी रुळावरून घसरल्याने दोघांचा मृत्यू ( Goods Train hit Passenger Waiting Hall ) झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक जण या अपघातात अडकल्याची भीती ( 2 Died Several Injured In Accident ) आहे.

goods train hit waiting hall
वेटिंग हॉलला मालगाडीची धडक
author img

By

Published : Nov 21, 2022, 11:14 AM IST

Updated : Nov 21, 2022, 12:50 PM IST

जयपूर : खुर्दा रोड रेल्वे विभागांतर्गत ईस्ट कोस्ट रेल्वेच्या भद्रक कपिलस रोड रेल्वे सेक्शनमध्ये मोठा अपघात झाला. जयपूरच्या कोराई स्टेशनवर सोमवारी पहाटे मालगाडी रुळावरून घसरल्याने दोघांचा मृत्यू ( Goods Train hit Passenger Waiting Hall ) झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक जण या अपघातात अडकल्याची भीती ( 2 Died Several Injured In Accident ) आहे.

मालगाडी

बोगी रुळावरून घसरल्या : मालगाडीच्या अनेक बोगी रुळावरून घसरल्या ( Goods Train Derailed ) आणि त्यानंतर ट्रेन प्लॅटफॉर्म आणि स्टेशनच्या इमारतीत घूसली. घटना सकाळी ६.४५ वाजता भद्रक-कपिलस रोड रेल्वे विभागात घडली. अपघातानंतर दोन्ही मार्गिका ब्लॉक करण्यात आल्या आहेत. मालगाडीच्या अनेक बोगी रुळावरून घसरल्याने रेल्वे स्थानकाच्या इमारतीचेही नुकसान झाले आहे.

रेल्वेस्थानकाच्या दोन्ही लाइन ब्लॉक : रेल्वेस्थानकाच्या दोन्ही लाइन ब्लॉक केल्या आहेत. अपघात निवारण रेल्वे आणि अपघात निवारण वैद्यकीय पथकाला तातडीने घटनास्थळी पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डीआरएम खुर्डा रोडसह अन्य शाखेच्या अधिकाऱ्यांनी पुनर्भरणाच्या कामासाठी अपघातस्थळी धाव घेतली आहे.

Last Updated : Nov 21, 2022, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.