ETV Bharat / bharat

Goldy Brar: गॅंगस्टर गोल्डी ब्रार करतोय तरुणांना आपल्या गॅंगमध्ये सामिल होण्याचे आवाहन - davinder bambiha gang whatsup number

गँगस्टर गोल्डी ब्रार हा थेट तरुणांना फोन करून त्यांना आपल्या गॅंगमध्ये सामिल होण्याचे आवाहन करतो आहे. हे तरुण प्रामुख्याने दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि पंजाब या राज्यांतील आहेत.

Goldy Brar
Goldy Brar
author img

By

Published : Sep 28, 2022, 1:58 PM IST

चंदीगड: काही काळापूर्वी गँगस्टर दविंदर बंबीहा टोळीची एक पोस्ट समोर आली होती ज्यामध्ये या गॅंगने एक नंबर जारी करून तरुणांना आपल्या टोळीत सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, गँगस्टर गोल्डी ब्रार हा थेट तरुणांना फोन करून त्यांना आपल्या गॅंगमध्ये सामिल होण्याचे आवाहन करतो आहे.

मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोल्डी ब्रार 18 ते 19 वर्षे वयोगटातील तरुणांशी संपर्क साधत आहे. हे तरुण प्रामुख्याने दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि पंजाब या राज्यांतील आहेत. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील सर्वात तरुण आरोपी अंकित सेरसा हा सुद्धा गोल्डी ब्रार गॅंगचाच सदस्य होता, जो आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

दविंदर बंबीहा टोळीने जारी केलेला नंबर : गुंड दविंदर बंबिहा टोळीने पोस्ट मार्फत 77400-13056 हा व्हॉट्सअप नंबर जारी केला होता. गॅंगमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी या क्रमांकावर मॅसेज पाठवावा असे या टोळी तर्फे जाहीर करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.