ETV Bharat / bharat

Goa Assembly Election 2022 Result : गोव्यात भाजपने मारली बाजी.. पाहा संपूर्ण निकाल.. कोण विजयी? कोण पराभूत? - गोवा विधानसभा 2022 निकाल

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. २० जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

गोवा विधानसभा निवडणूक निकाल
गोवा विधानसभा निवडणूक निकाल
author img

By

Published : Mar 10, 2022, 12:34 PM IST

Updated : Mar 10, 2022, 3:31 PM IST

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. २० जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर काही अपक्षांनी भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर केल्याने भाजप आज सायंकाळीच सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. काँग्रेसला गोव्यात अवघ्या ११ जागांवर समाधान मानावे लागले आहे. आम आदमी पक्षाला २, मगोपला २ आणि ५ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. पाहुयात गोव्याचा संपूर्ण निकाल..

1) हळदोणे मतदारसंघ

ग्लेन टिकलो (भाजपा) विजयी

कार्लोस फरेरा (काँग्रेस) पराभूत

2) बाणावली

व्हेन्झी व्हिएगस (आप) विजयी

टोनी डायस (काँग्रेस) पराभूत

चर्चिल आलेमाव (तृणमूल ) परभूत

3) डिचोली

चंद्रकांत सावळ (अपक्ष) विजयी

नरेश सावळ (मगो) पराभूत

राजेश पाटणेकर (भाजपा) पराभूत

4) कळंगुट

मायकल लोबो (काँग्रेस) विजयी

जोसेफ सिक्वेरा (भाजपा) पराभूत

5) काणकोण

रमेश तवडकर (भाजपा) विजयी

जनार्दन भंडारी (काँग्रेस) पराभूत

इजिदोर फर्नांडिस (अपक्ष)

6) कुठ्ठाळी मतदारसंघ

गिरीश पिल्लई (अपक्ष) विजयी

आंतोनियो वाझ (अपक्ष) पराभूत

गिल्बर्ट रॉड्रिग्स (तृणमूल)

7) कुंभारजुवे मतदारसंघ

राजेश फळदेसाई (काँग्रेस) विजयी

रोहन हरमलकर (अपक्ष)

8) कुंकळ्ळी

युरी आलेमाव (काँग्रेस) विजयी

क्लाफास डायस (भाजपा)

विल्सन कार्दोझ (रिव्होल्युशनरी गोवन्स)

9) कुडचडे

नीलेश काब्राल (भाजपा) विजयी

अमित पाटकर (काँग्रेस)

10) कुडतरी

आलेक्स रेजिनाल्डा लॉरेन्स (अपक्ष) विजयी

रुबर्ट परेरा (रिव्होल्युशनरी गोवन्स)

डॉमनिक गावकर (आप)

11) दाबोळी

माविन गुदिन्हो (भाजपा) विजयी

कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस (काँग्रेस)

12) फातोर्डा

विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड) विजयी

दामू नाईक (भाजपा)

13) मये

प्रेमेंद्र शेट (भाजपा) विजयी

संतोष सावंत (गोवा फॉरवर्ड)

14) मांद्रे

जीत आरोलकर (मगो) विजयी

दयानंद सोपटे (भाजपा)

लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष)

15) म्हापसा

जोशुआ डिसोझा (भाजपा) विजयी

सुधीर कांदोळकर (काँग्रेस )

16) मडकई

रामकृष्ण (सुदिन) ढवळीकर (मगो) विजयी

प्रेमानंद गावडे (रिव्होल्युशनरी गोवन्स)

सुदेश भिंगी (भाजपा)

17) मडगाव

दिगंबर कामत (काँग्रेस) विजयी

मनोहर (बाबू) आजगावकर (भाजपा)

18) मुरगाव

संकल्प आमोणकर (काँग्रेस) विजयी

मिलिंद नाईक (भाजपा) पराभूत

19) नावेली

आवेर्तान फुर्तादो (काँग्रेस) विजयी

वालंका आलेमाव (तृणमूल)

प्रतिमा कुतिन्हो (आप)

20) नुवे

आलेक्स सिक्वेरा (काँग्रेस) विजयी

अरविंद डिकॉस्ता (रिव्होल्युशनरी गोवन्स)

21) पणजी

आतानासियो (बाबूश) मोन्सेरात (भाजपा) विजयी

उत्पल पर्रीकर (अपक्ष)

एल्विस गोम्स (काँग्रेस)

22) पेडणे

प्रवीण आर्लेकर (भाजपा) विजयी

राजन कोरगावकर (मगो)

23) फोंडा

केतन भाटीकर (मगो) विजयी

राजेश वेरेकर (काँग्रेस)

रवी नाईक (भाजपा)

24) पर्ये

दिव्या राणे (भाजपा) विजयी

विश्वजीत कृ. राणे (आप)

25) पर्वरी

रोहन खंवटे (भाजपा) विजयी

संदीप वझरकर (तृणमूल)

26) प्रियोळ

पांडुरंग (दीपक) ढवळीकर (मगो) विजयी

गोविंद गावडे (भाजपा)

27) केपे

एल्टन डिकॉस्ता (काँग्रेस) विजयी

चंद्रकांत (बाबू) कवळेकर (भाजपा)

28) साळगाव

केदार नाईक (काँग्रेस) विजयी

जयेश साळगावकर (भाजपा)

29) सांगे

सुभाष फळदेसाई (भाजपा) विजयी

सावित्री कवळेकर (अपक्ष)

प्रसाद गावकर (काँग्रेस)

30) सांकेलीम

डॉ. प्रमोद सावंत (भाजपा) विजयी

धर्मेश सगलानी (काँग्रेस)

31) सावर्डे

गणेश गावकर (भाजपा) विजयी

दीपक प्रभू पाऊसकर (अपक्ष)

विनायक गावस (मगो)

32) शिवोली

दिलायला लोबो (काँग्रेस) विजयी

दयानंद मांद्रेकर (भाजपा)

33) शिरोडा

सुभाष शिरोडकर (भाजपा) विजयी

महादेव नाईक (आप)

34) सांत आंद्रे

वीरेश बोरकर (रिव्होल्युशनरी गोवन्स) विजयी

फ्रान्सिस सिल्वेरा (भाजपा)

35) सांताक्रूझ

रुडॉल्फ फर्नांडिस (काँग्रेस) विजयी

अंतोनियो फर्नांडिस (भाजपा)

अमित पालेकर (आप)

36) ताळगाव

जेनिफर मोन्सेरात (भाजपा) विजयी

टोनी रॉड्रिग्स (काँग्रेस)

37) थिवी

नीळकंठ हळर्णकर (भाजपा) विजयी

कविता कांदोळकर (तृणमूल)

38) वाळपई

विश्वजीत राणे (भाजपा) विजयी

तुकाराम (मनोज) परब (रिव्होल्युशनरी गोवन्स)

39) वास्को

कृष्णा (दाजी) साळकर (भाजपा) विजयी

कार्लुस आल्मेदा (काँग्रेस)

40) वेळ्ळी

क्रूझ सिल्वा (आप) विजयी

सावियो डिसिल्वा (काँग्रेस)

काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या सुनबाई भाजपा उमेदवार डॉ. दिव्या राणे यांनी आपल्या विजयाचे श्रेय प्रतापसिंह राणे यांना दिले आहे. डॉ. दिव्या राणे या काँग्रेस नेते प्रतापसिंह राणे यांच्या पारंपरिक वाळपाई मतदार संघातून निवडून आल्या आहेत.

यासोबतच मडगावमधून काँग्रेसचे दिगंबर कामत विजयी झाले आहेत. भाजपाचे उपमुख्यमंत्री मनोहर(बाबू) आजगावकर यांचा दिगंबर कामत यांनी पराभव केला आहे.

पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांच्यातील लढतीकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले होते. भाजपने पणजीतून तिकीट नाकारल्याने उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मात्र, त्यांना भाजपला टक्कर देण्यात अपयश आले आहे. पणजीत बाबूश मोन्सेरात यांनी भाजपचा गड राखला आहे. पणजीत भाजप समर्थक जल्लोष करत आहेत, तर उत्पल पर्रीकर यांच्या गोटात शांतता आहे.

सावर्डे मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार गणेश गावकर मोठ्या मतांनी विजयी झाले असून, त्यांच्या विरोधात अपक्ष उभे असलेले दीपक पावसकर पराभूत झाले आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे विजयी झाले आहेत. साकळीतून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आघाडी घेतली होती. काँग्रेसचे धर्मेश सगलांनी यांचा त्यांनी पराभव केला.

थिवी मतदार संघातून भाजप उमेदवार नीळकंठ हळर्णकर 2018 मतांनी विजयी.

फातोर्डा मतदारसंघाचे गोवा फॉरवर्डचे उमेदवार विजय सरदेसाई यांचा विजय.

काँग्रेसचे मायकल लोबो विजयी

कलंगुट मतदारसंघातून काँग्रेसचे मायकल लोबो हे विजयी झाले आहेत. गोव्याच्या राजकारणात भाजप सरकारमधे उच्च पदस्थ राहिलेल्या मायकेल लोबो यांनी निवडणुकीच्या तोंडावर ( Goa Assembly Election 2022 ) काॅंग्रेसमधे प्रवेश केला होता. लोबो हे गोव्यातील सगळ्यात श्रीमंत उमेदवार ( Congress Candidate Michael Lobo ) आहेत.

डॉ. चंद्रकांत शेट्ये विजयी

गोवा अपक्ष विजयी डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी विजयी होताच भाजपला पाठिंबा जाहीर केला.

Last Updated : Mar 10, 2022, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.