ETV Bharat / bharat

India Israel Relations : भारत-इस्रायलच्या संबंधांना ३० वर्षे पूर्ण, विद्युत रोषणाईने सजलं गेटवे ऑफ इंडिया

मुंबईमधील गेटवे ऑफ इंडियाला ( Gateway of India in Mumbai ) आज विशेष पद्धतीने सजवण्यात आलं आहे. भारत आणि इस्रायलच्या संबंधांना ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दोन्ही देशांच्या झेंड्यांची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

author img

By

Published : Jan 29, 2022, 9:23 PM IST

भारत-इस्रायलच्या संबंधांना ३० वर्षे पूर्ण, विद्युत रोषणाईने सजलं गेटवे ऑफ इंडिया

मुंबई : भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील राजकीय संबंधांना आज ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मुंबईमधील गेटवे ऑफ इंडियावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली ( Gateway of India in Mumbai ) आहे. दोन्ही देशांच्या झेंड्यांची ही विद्युत रोषणाई ( Gateway of India lit up in colours of India Israels flag ) आहे.

वाणिज्य दूतांनी केला फोटो ट्विट

गेटवे ऑफ इंडियावर केलेल्या या विद्युत रोषणाईचा फोटो इस्रायलच्या वाणिज्य दूतावासातील राजदूत कोब्बी शोषणी ( Consulate General of Israel Kobbi Shoshani ) यांनी ट्विट केला आहे. भारत आणि इस्रायलमधील ३० वर्षांचे संबंध एकाच फोटोत दिसून येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.