ETV Bharat / bharat

प्रसिद्ध गंगोत्री धामाचे दरवाजे आजपासून बंद - गंगोत्री धाम न्यूज

प्रसिद्ध गंगोत्री धामाचे दरवाजे आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी बंद करण्यात आले. देवी गंगेची पालखी ढोल-ताशाच्या गजरात मुखबा गावाकडे रवाना झाली. यावेळी आमदार गोपाल रावत, डी एम मयूरी, एसपी पंकज भट्ट आदी लोक उपस्थित होते.

गंगोत्री धाम
गंगोत्री धाम
author img

By

Published : Nov 15, 2020, 3:38 PM IST

उत्तरकाशी - प्रसिद्ध गंगोत्री धामाचे दरवाजे आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी बंद करण्यात आले आहे. देवी गंगेची पालखी ढोल-ताशाच्या गजरात मुखबा गावाकडे रवाना झाली. पुढील सहा महिने देवी गंगा मखुबा गावात राहणार आहे. मुखबा गावातील सेमवाल पुरोहित आता देवीची विधीवत पूजा करतात.

कोरोनाकाळात गंगोत्री धामात येणाऱ्या भक्तांची संख्या कमी झाली होती. देवी गंगेची पालखी ढोल-ताशाच्या गजरात मुखबा गावाकडे रवाना झाली असून रस्त्यामध्ये मार्कण्डेय मंदिरात पालखी विश्राम करणार आहे. तिथे स्थानिक लोक देवीचे दर्शन घेतील.

प्रसिद्ध गंगोत्री धामाचे दरवाजे आजपासून बंद

यमुनोत्री धामाचे दरवाजे 16 नोव्हेंबरला बंद होणार-

गंगोत्री धामाचे दरवाजे बंद करतेवेळी आमदार गोपाल रावत, डी एम मयुरी, एस पी पंकज भट्ट आदी लोक उपस्थित होते. तर यमुनोत्री धामाचे दरवाजे 16 नोव्हेंबरला बंद होणार आहेत. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर 26 एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले होते.

gangotri dham kapat closed for six months today
कोरोनाकाळात गंगोत्री धामात भक्तांची संख्या कमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.