हैदराबाद : हैदराबद येथे एकाच कुटुंबातील चारजण मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. सदर घटनेचा पोलीस तपास कर आहेत. येथे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसून येत आहे. विविन प्रताप नावाचा एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. तसेच, त्याची पत्नी, मुलगी आणि आई बेडवर मृत आवस्थेत पडलेले आढळले. दरम्यान, या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असल्याची माहिती पोलीस अधिकारी एलआर नाईक यांनी दिली आहे.
Hyderabad : धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघजण आढळले मृतावस्थेत - एकाच कुटुंबातील चौघजण आढळले मृतावस्थेत
हैदराबाद येथे एक कुटुंब राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आले आहे. एका कुटुंबातील हे चौघजण आहेत. ही घटना सोमवार (दि. 16 जानेवारी)रोजी रात्री उशिरा समोर आली आहे.
फाईल फोट