गुवाहाटी ( आसाम ) : मुसळधार पावसामुळे गुवाहाटी शहरात भूस्खलन ( Landslide in Guwahati ) झाले. पश्चिम बोरा गावातील निजरापार येथे रात्री दरड कोसळल्याने एक घर कोसळले. 4 लोक रात्रभर घरात अडकले होते आणि त्यापैकी 4 मृत ( Four died in landslide at Guwahati ) आढळले.
दरम्यान, बामुनी मैदान आणि नवग्रह येथेही दरड कोसळल्या आहेत. गुवाहाटीसह राज्यभरात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पूर आला आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात