ETV Bharat / bharat

Sushant Singh Rajput Relative died: सुशांतसिंह राजपूतच्या नातेकाईकावर काळाचा घाला; पाच जणांचा अपघातात मृत्यू - लखीसराय मध्ये पाच जणांचा मृत्यू

लखीसराय येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सुशांत सिंग राजपूत आणि बिहारचे मंत्री नीरज सिंह बबलू यांच्या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात वाहन चालकाचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्या कारला एका गॅस ट्रकने जोराची टक्कर दिल्याने हा अपघात झाला होता. तर या अपघातात एकुण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Sushant Singh Rajput Relatives died
सुशांतसिंह राजपूतच्या नातेकाईकावर काळाचा घाला
author img

By

Published : Nov 16, 2021, 3:15 PM IST

Updated : Nov 16, 2021, 7:11 PM IST

लखीसराय: लखीसराय येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आणि बिहारचे मंत्री नीरज सिंह बबलू (Neeraj Singh Bablu) यांच्या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात वाहन चालकाचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्या कारला एका गॅस ट्रकने जोराची टक्कर दिल्याने हा अपघात झाला होता. तर या अपघातात एकुण सहा जणांचा मृत्यू (6 Died in Road Accident at bihar) झाला आहे.

व्हिडिओ

सहा जणांच मृत्यू, चार जण जखमी -

मृतामध्ये सुशांत सिंह राजपूत यांचा नातेवाईकावर अंतिम संस्कार करून वापस येत होते. लखीसराय जिल्ह्यातील हलसी ठाणे परिसरातील पिपरा गावाजवळ ही घटना घडली. यात जागीच सहा जणांचा मृत्यू झाला. तर दोन जणांवर पीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत गंभीर असल्याची माहिती आहे. तर अन्य दोघांवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मृतदेहांना शवविच्छेदनासाठी लखीसराय येथे नेण्यात आले आहे.

यांचा झाला मृत्यू -

या अपघातात मृत्यू झालेल्यामध्ये लालजीत सिंह यांच्यासह त्यांचा मुलगा अमित शेखर उर्फ नेमानी सिंह (45), रामचंद्र सिंह (35), बेबी सिंह (40), अनिता कुमारी (28) तथा वाहन चालक प्रीतम कुमार (25) यांचा समावेश आहे.

या अपघातात चार जणही जखमी झाले आहेत जखमीची नावे -

1. वाल्मीकि सिंह, (55) नवडीहा

2. प्रशांत सिंह, (26) नवडीहा

3. बालमुकंद सिंह (70) चौहानडीह

4. दिलखुश कुमार, चौहानडीह

हेही वाचा - शिवसेना राष्ट्रवादीचे रझा अकादमीसोबत संबंध असल्याचा अनिल बोंडेंचा आरोप

Last Updated : Nov 16, 2021, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.