मुंद्रा (गुजरात) - एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा शहरात सोमवारी रात्री लोक वाहून गेले होते. त्यामधील सर्वांचे मृतदेह सापडले आहेत.
Narmada canal: नर्मदा कालव्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडले - मुंद्रा गुजरात येथे पाच जणांचा मृत्यू
मुंद्रा (गुजरात) - एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा शहरात सोमवारी रात्री लोक वाहून गेले होते. त्यामधील सर्वांचे मृतदेह सापडले आहेत.
फाईल फोटो

TAGGED:
5 people died Narmada canal