ETV Bharat / bharat

Kalaburagi Accident : बस आणि लॉरीमध्ये भीषण धडक, बसला लागलेल्या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू - बस आणि लॉरीमध्ये भीषण धडक

Kalaburagi Accident : कलबुर्गी जिल्ह्यातील कमलापूर गावाच्या हद्दीत आज सकाळी एका खाजगी स्लीपर बस- लॉरीमध्ये भीषण धडक झाली. या धडकेने लागलेल्या आगीत संशयित 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. ( Fire broke out after collision between bus and goods lorry )

Kalaburagi Accident
बस आणि लॉरीमध्ये भीषण धडक
author img

By

Published : Jun 3, 2022, 2:17 PM IST

Updated : Jun 3, 2022, 7:54 PM IST

Kalaburagi Accident : कलबुर्गी (कर्नाटक) - कलबुर्गी जिल्ह्यातील कमलापूर गावाच्या हद्दीत आज सकाळी एका खाजगी स्लीपर बस- लॉरीमध्ये भीषण धडक ( bus and goods lorry accident ) झाली. या धडकेने लागलेल्या आगीत संशयित 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. बिदर-श्रीरंगपट्टन महामार्गावर सकाळी 6 च्या सुमारास हा अपघात झाला.

बस आणि लॉरीमध्ये भीषण धडक, वाहनांना लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू

अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल - गाडीच्या धडकेनंतर बस पुलाजवळ धडकली आणि आग लागली. कलबुर्गी जिल्ह्यातील कमलापूर गावाच्या हद्दीत ही घटना घडली. पोलीससह घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे.

सातही जण हैदराबादचे - खाजगी बस गोव्यातील संत्रा कंपनीची आहे. आणि ते गोव्याहून हैदराबादकडे जात होते. बसमध्ये चालकासह ३५ प्रवासी होते. यातील 12 लोकांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, सात जणांचा मृत्यू झाला असून हे सर्व हैदराबादचे आहेत.

हेही वाचा - पुण्यात धक्कादायक प्रकार; हॉटेल चालकाने उकळते पाणी टाकून तीन भिकाऱ्यांचा केला निर्दयी खून

Last Updated : Jun 3, 2022, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.