ETV Bharat / bharat

PM Modi In Mann Ki Baat : दररोज 20,000 कोटी रुपयांचे ऑनलाइन व्यवहार: पंतप्रधान मोदी

author img

By

Published : Apr 24, 2022, 12:06 PM IST

लोकांनी 'कॅशलेस डेआऊट' (Cashless Dayout ) साठी पुढे जावे, आता लहान गावे, शहरांमध्येही लोक युपीआय वापरत आहेत. त्याचा फायदा दुकानदार आणि ग्राहकांना होत आहे. त्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्था विकसित (The digital economy evolved) होत आहे, दररोज 20 हजार कोटी रुपयांचे ऑनलाइन व्यवहार (everyday Rs.20,000 Cr online transactions) होत आहेत अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मन की बात (Mann Ki Baat) कार्यक्रमात दिली.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: ऑनलाइन पेमेंटमुळे डिजिटल अर्थव्यवस्था विकसित होत आहे. लोकांनी 'कॅशलेस डेआऊट'साठी पुढे जावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात केली. ते म्हणाले की, आता शास्त्रज्ञ 'थिअरी ऑफ एव्हरीथिंग' या विषयावर चर्चा करत आहेत. जिथे विश्वातील प्रत्येक गोष्ट आत्मसात केली जाऊ शकते. एका बाजूला आम्ही शून्याचा शोध लावला तर अनंताची कल्पनाही शोधली.

वेद आणि भारतीय गणितातील मोजणी अब्ज आणि ट्रिलियनच्या पुढे गेली आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये असे नमूद केले आहे की पाणी ही प्रत्येक जीवाची मूलभूत गरज आहे, ती एक महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहे. वाल्मिकी रामायणात जलसंधारणावर भर देण्यात आला होता. हडप्पा संस्कृतीच्या काळात, पाणी वाचवण्यासाठी प्रगत अभियांत्रिकी होतीअशी माहितीही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना दिली.

  • People should go for 'Cashless Dayout', now even in small villages & town people are using UPI. It's benefitting both shopkeepers & customers. Online payments are developing a digital economy, everyday Rs.20,000 Cr online transactions are taking place: PM Modi during Mann Ki Baat pic.twitter.com/C7ld1jRGqi

    — ANI (@ANI) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • It's specified in our scriptures that water is basic necessity of every creature, it's an important natural resource. In Valmiki Ramayan, water preservation was emphasised. During Harappan civilisation, there was advanced engineering for saving water: PM Modi during Mann Ki Baat pic.twitter.com/t5pFb1pxOE

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.