ETV Bharat / bharat

Today's Top News in Marathi : यूकेतून येणारी विमानसेवा तात्पूरती स्थगित, ममता सरकारचा निर्णय; टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Today's Top News in Marathi
टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर
author img

By

Published : Jan 3, 2022, 6:08 AM IST

  • आज दिवसभरात -
  1. देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे.
  2. आजपासून युकेतून येणारी विमानसेवा स्थगित. पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय.
  3. भारत वि. दक्षिण आफ्रिका आज दुसरा कसोटी सामना. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील The Wanderers Stadium येथे हा सामना खेळला जाईल.
  4. प्रो कबड्डी लीग - आजचे सामना बंगाल वॉरियर्स वि. जयपुर पिंक पैंथर्स सायंकाळी 7:30 वाजता सामना सुरू होणार
  5. प्रो कबड्डी लीग - आजचा सामना तेलुगु टाइटन्स वि. पटना पाइरेट्स रात्री 8:30 वाजता सामना सुरू होणार
  • काल दिवसभरात -
  1. मुंबई - काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या ( Corona Patient Increasing ) झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 11 हजार 877 नवीन ( Todays Corona Patient Number In Maharashtra ) कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनच्या ५० नव्या ( New omicron Patient ) रुग्णांची भर पडली आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. सविस्तर वाचा -
  2. नवी दिल्ली - देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय पुढील दोन आठवडे व्हर्च्युअल पद्धतीने सुनावणी घेणार आहे. 3 जानेवारीपासून व्हर्च्युअल पद्धतीने सुनावणीस सुरुवात होणार आहे. सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने रविवारी संध्याकाळी एक परिपत्रक जारी करून हा निर्णय जाहीर केला. सविस्तर वाचा -
  3. पुणे - नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ ( Pune Corona Patient Numbers Increased ) घालायला सुरवात केली आहे. चिंता वाढवणारी बाब म्हणजे पुण्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचा ( Omicron In Maharashtra ) उद्रेक झाला आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात आज दिवसभरात 524 नवे कोरोना रुग्ण ( Pune Todays Corona Patient numbers ) आढळले असून यात ओमायक्रॉन व्हेरियंटची ( Pune Omicron Patient Numbers ) लागण झालेले 36 रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा -
  4. पुणे - वडगाव पुलावर एका भीषण दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात घडला. ( Bike Truck Accident Pune ) मुबंई-बंगळूर महामार्गावर पुण्यातील वारजे नदीवरील पुलावरून पुढे आल्यावर सनसिटीकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला. या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ( One died in Bike Truck Accident on Vadgaon Bridge Pune ) ही घटना रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वाचा -
  5. मुंबई : 'बुली बाई' अ‍ॅपवर मुस्लिम महिलांचे फोटो ( Muslim Women Offensive Content ) अपलोड करुन त्यात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली ( Priyanka Chaturvedi FIR Against Bulli Bai App ) आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सायबर सेलकडे ( Mumbai Cyber Cell ) देखील त्यांनी तक्रार केली आहे. सविस्तर वाचा -

वाचा आजचे राशीभविष्य -

03 January Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज शैक्षणिक क्षेत्रात लाभ होईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.