ETV Bharat / bharat

Irfan Pathan Interview : इंडिया लिजेंड्स अंतिम फेरीत दाखल झाल्यानंतर, पाहा काय म्हणाला इरफान - Latest Cricket News

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 ची ( Road Safety World Series 2022 ) पहिली सेमीफायनल गुरुवारी इंडिया लिजेंड्स आणि ऑस्ट्रेलिया लिजेंड्स यांच्यात खेळली गेली. रोमहर्षक सामन्यात इंडिया लिजेंड्सने ऑस्ट्रेलिया लिजेंड्सचा पराभव केला. इंडिया लिजेंड्सकडून सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इरफान पठाणने 5 षटकार मारत इंडिया लिजेंड्सला अंतिम फेरीत नेले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने ईटीव्ही भारतशी खास बातचीत ( Irfan Pathans conversation with ETV Bharat ) केली.

Irfan Pathan
इरफान पठाण
author img

By

Published : Sep 30, 2022, 6:06 PM IST

रायपूर: शहीद वीर नारायण सिंग क्रिकेट स्टेडियमवर ( Shaheed Veer Narayan Singh Cricket Stadium ) सुरू असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या ( Road Safety World Series semi final ) पहिल्या उपांत्य फेरीतील सामना इंडिया लिजेंड्सने ( India Legends ) जिंकला आहे. इंडिया लिजेंड्सने ऑस्ट्रेलिया लीजेंड्सचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. इरफान पठाणने षटकार ठोकत सामना जिंकून दिला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इरफान पठाणने 5 षटकार मारत इंडिया लिजंड्सला अंतिम फेरीत नेले.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( All rounder Irfan Pathan ) म्हणाला, "आजचा सामना खूप चांगला आणि कठीण होता. एका क्षणी असे वाटत होते की, सामना आमच्या पकडीपासून दूर जात आहे. नमन ओझाची फलंदाजी खूप चांगली होती. अभिमन्यू मिथुनने खूप चांगली गोलंदाजी केली. एकूणच आमच्या संपूर्ण टीमने खूप चांगला प्रयत्न केला आहे.

इरफान पठाणने ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली

शुक्रवारी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा दुसरा सेमीफायनल: रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा पहिला सेमीफायनल ( Road Safety World Series First semifinal ) गुरुवारी खेळला गेला, ज्यामध्ये इंडिया लिजंडने विजय मिळवून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा दुसरा सेमीफायनल शुक्रवारी श्रीलंका आणि वेस्ट इंडिज ( SL Legends vs WI Legends ) यांच्यात होणार आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा अंतिम सामना रायपूर येथून 1 ऑक्टोबर रोजी शहीद वीर नारायण सिंह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

हेही वाचा - IND vs SA T20 Series : दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी मोहम्मद सिराज भारतीय संघात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.