ETV Bharat / bharat

Arpita Mukherjee : अबब..! अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरात सापडले 28 कोटींचे घबाड, पैसे भरायला लागले 10 ट्रंक

शालेय भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात ( Ed found crores of cash in arpita mukherjee flat ) आलेले पश्चिम बंगालचे उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी मानल्या ( Ed raid arpita mukherjee flat in belgharia ) जाणाऱ्या अर्पिता मुखर्जीच्या दुसर्‍या फ्लॅटमध्ये ईडीला बुधवारी पुन्हा मोठ्या प्रमाणात ( 28 crore in arpita mukherjee flat in belgharia ) रोकड सापडली.

Ed found crores of cash in arpita mukherjee flat
अर्पिता मुखर्जी बेलघारिया घर कोटी रुपये
author img

By

Published : Jul 28, 2022, 7:56 AM IST

Updated : Jul 28, 2022, 8:19 AM IST

कोलकता - शालेय भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात ( Ed found crores of cash in arpita mukherjee flat ) आलेले पश्चिम बंगालचे उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी मानल्या जाणाऱ्या अर्पिता मुखर्जीच्या बेलघारिया येथील दुसर्‍या फ्लॅटमध्ये ईडीला ( Ed raid arpita mukherjee flat in belgharia ) बुधवारी पुन्हा मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. यापूर्वी तिच्या एका मालमत्तेतून २० कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. मात्र, काल झालेल्या छाप्यात 28 कोटींचे घबाड ( 28 crore in arpita mukherjee flat in belgharia ) सापडले आहे. यामुळे आता अर्पिताच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.

  • WB SSC recruitment scam | North 24-Parganas: ED officials leave the Belgharia residence of Arpita Mukherjee, close aide of WB Minister Partha Chatterjee, after filling 10 trunks with cash amounting to approx Rs 29cr found there; a total of Rs 40cr found from her premises so far. pic.twitter.com/t9gEIHyb08

    — ANI (@ANI) July 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - A Wild Elephant Entered School : जंगली हत्तीने घातला शाळेत धुमाकूळ; पाहा व्हिडिओ

23 जुलै रोजी अर्पिताला अटक केले - केंद्रीय एजन्सीने अर्पिता मुखर्जी हिच्या दक्षिण कोलकाता येथील फ्लॅटमधून 21 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेहिशेबी रोकड बाहेर काढल्यानंतर तिला अटक केली होती. यावेळी, शहराच्या उत्तरेकडील बेलघारिया येथे तिच्या मालकीच्या दुसर्‍या अपार्टमेंटमध्ये 21 कोटी सापडले आहेत. बेलघारियाच्या रथताला येथील दोन फ्लॅटमध्ये जाण्यासाठी ईडीच्या गुप्तचरांना दरवाजा तोडावा लागला. दरवाजे उघडण्याच्या चाव्या दिसल्या नसल्याने ईडीला हे करावे लागले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनेक महत्त्वाची कागदपत्रेही सापडली - एका फ्लॅटमधून आम्हाला चांगली रक्कम सापडली आहे. नेमकी रक्कम जाणून घेण्यासाठी आम्ही नोट मोजणी यंत्रे आणली आहेत, असे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. झडतीदरम्यान फ्लॅटमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रेही सापडली आहेत. चौकशीदरम्यान मुखर्जी यांनी कोलकाता आणि आसपासच्या तिच्या मालमत्तेची माहिती ईडीला दिली. बुधवारी सकाळपासून एजन्सी तिच्या मालमत्तांवर छापे टाकत आहे. मंत्री आणि मुखर्जी यांच्या प्रश्नाबाबत विचारले असता, अधिकाऱ्याने सांगितले की अर्पिता सहकार्य करत आहे, मात्र मंत्री चॅटर्जी यांच्याकडून तसे सहकार्य मिळाले नाही.

कोलकता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआय सरकार प्रायोजित आणि अनुदानित शाळांमधील गट - क आणि ड कर्मचारी आणि शिक्षकांच्या भरतीमध्ये झालेल्या कथित अनियमिततेबाबत चौकशी करत आहे. ईडी या घोटाळ्यातील ईडी या घोटाळ्यातील मनी ट्रेलचा मागोवा घेत आहे. कथित अनियमितता झाली तेव्हा चटर्जी हे शिक्षणमंत्री होते.

हेही वाचा - केरळ: 50 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी विकणार होता घर, अचानक लागली एक कोटींची लॉटरी

Last Updated : Jul 28, 2022, 8:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.