ETV Bharat / bharat

Ganesh Chaturthi 2022: हैदराबादमध्ये 17,000 नारळ वापरून बनवलेली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

गणेश चतुर्थी उत्सवाचा ( Ganesh Chaturthi 2022 ) एक भाग म्हणून, 17,000 नारळांचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती ( idol made up of coconut over 17000 ) बनवण्यात आली आहे, ती हैदराबादमधील लोकांसाठी आकर्षणाचा स्रोत बनली आहे.

Eco Friendly Ganesh Idol
नारळ वापरून बनवलेली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
author img

By

Published : Sep 2, 2022, 1:19 PM IST

हैदराबाद : गणेश चतुर्थी उत्सवाचा ( Ganesh Chaturthi 2022 ) एक भाग म्हणून, 17,000 नारळांचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती ( idol made up of coconut over 17000 ) बनवण्यात आली आहे, ती हैदराबादमधील लोकांसाठी आकर्षणाचा स्रोत बनली आहे. कुमार या आयोजकाने हैदराबाद शहरात सांगितले की, गणेश पंडाल विविध थीमने सजलेले आहे. केरळमधील एका कलाकाराने नारळापासून बनवलेल्या गणेश पंडालची ( Ganesh Pandal made from coconut by Kerala artist ) सजावट करण्यासाठी हैदराबादपर्यंत प्रवास केला आहे .

मूर्ती तयार होण्यासाठी ८ दिवसाचा कालावधी - नारळापासून बनवलेला गणेश खरोखरच हैदराबादच्या लोकांवर प्रभाव पाडत आहे. प्रत्येकाने पीओपी मूर्ती ( POP Ganesha Idol ) खरेदी करण्यापासून दूर राहावे आपल्या सभोवतालचे वातावरण सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी इको-फ्रेंडली मूर्ती खरेदी करणे महत्त्वाचे आहे. लोकांच्या नारळाशी वेगवेगळ्या भावना जोडलेल्या आहेत. नारळाचा वापर अनेक प्रसंगी केला जातो. त्यामुळेच नारळापासून गणेशमूर्ती बनवली आणि ही गणेशमूर्ती पूर्ण होण्यासाठी ८ दिवस लागले आहेत.

शहरातील विविध भागातून अनेक पर्यटक भेट देतात - लोअर टैंक बंड हैदराबाद येथील रहिवासी अनूप म्हणाले की, दरवर्षी आम्ही पर्यावरणपूरक गणेश मूर्तीला आम्ही प्रोत्साहन देतो. दरवर्षी आमच्या शेजारचे मुरली अण्णा गणेश मंडळे उभा करताता. काही काळापासून ते ही कामगिरी करत आहेत. आम्ही यावर्षी नारळावर आधारित गणेशाची निर्मिती केली आहे, जी पर्यावरणपूरक आहे. आम्ही येथे नेहमीच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती ठेवतो. हे पाहण्यासाठी शहरातील विविध भागातून अनेक पर्यटक येथे भेट देत असताता.

पर्यावरणपूरक उत्सवाचा भाग बनले पाहिजे - आणखी एका भक्ताने सांगितले की, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने इको-फ्रेंडली मूर्तींचा वापर करणे महत्त्वाचे आहे. "आपला देश वाचवायचा असेल तर आपण पर्यावरणपूरक उत्सवाचा भाग बनले पाहिजे. तसेच लोकांनी पीओपी मूर्ती खरेदी करू नये असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Ganesha Chaturthi 2022: भोपाळच्या प्रसिद्ध महागणेशा मंदिरातील गणपतीची दुर्मिळ मूर्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.