ETV Bharat / bharat

'भाजपला मतदान करू नका', नवविवाहित जोडप्याचे हातात फलक घेऊन वऱ्हाडी मंडळींना आवाहन

author img

By

Published : Mar 13, 2021, 10:17 PM IST

बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आपल्या पक्षाचे समर्थन वाढविण्यासाठी सर्वपक्षीय नेते लोकांपर्यंत पोहोचत आहेत. अशी वेळी नवविवाहित जोडप्याने भाजपला मतदान करू नका असे आग्रह लोकांकडे केला आहे.

Do not give vote to bjp
Do not give vote to bjp

बर्दवान - बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आपल्या पक्षाचे समर्थन वाढविण्यासाठी सर्वपक्षीय नेते लोकांपर्यंत पोहोचत आहेत. अशी वेळी नवविवाहित जोडप्याने भाजपला मतदान करू नका असे आग्रह लोकांकडे केला आहे.

'भाजपला मतदान करू नका', नवविवाहित जोडप्याचे हातात फलक घेऊन वऱ्हाडी मंडळींना आवाहन

हे ही वाचा - मुंबईत कोरोना रुग्ण वाढ सुरूच, 1708 नवे रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

नवविवाहित जोडप्याने व विवाहसमारंभातील पाहुण्यांनी 'भाजपला मतदान करू नका', असे फलक हातात घेऊन विवाह सोहळ्यात आलेल्या लोकांना आग्रह केला. नववधू व वराच्या हातातील हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून या घटनेवरून राजकीय वातावरण गरम झाले आहे. बर्दवान जिल्ह्यातील गळसी पोलिस ठाण्याच्या शिमुलिया गावात ही घटना घडली.

हे ही वाचा - Antilia Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी अख्तरची स्पेशल सेलकडून चौकशी

नवरदेव मोहम्मद हाफिझूल हे प्राध्यापक आहेत. त्यांनी सांगितले की, ते कोणत्याच पक्षाला समर्थन करत नाहीत, मात्र भाजपचे कट्टर विरोधक आहेत. त्यांचे म्हणणे आहे, की जर भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आली तर जातीय सहिष्णुता धोक्यात येईल. नववधू अजिया खातून हिचा आपल्या पतीला पाठिंबा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.