ETV Bharat / bharat

Christian organization : जबरदस्तीने धर्मांतर आणि अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी ख्रिश्चन संघटनेवर गुन्हा दाखल

मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात एका ख्रिश्चन संघटनेने ( Christian organization ) जबरदस्तीने धर्मांतर केल्याची घटना समोर आली आहे. धर्मांतरानंतर या संस्थेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चमध्ये जाणाऱ्या मुलींचीही येथे विनयभंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी तपास करून 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.( Damoh Religious Conversion FIR lodged against )

Christian organization
लोकांचे जबरदस्तीने धर्मांतर
author img

By

Published : Nov 24, 2022, 12:10 PM IST

मध्य प्रदेश : दमोह जिल्ह्यात एका ख्रिश्चन संघटनेने जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या प्रकरणानंतर 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीएसपी अभिषेक तिवारी यांनी सांसीएसपी अभिषेक तिवारी यांनी सांगितले की, दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आल्या, ज्यामध्ये तक्रारदाराची बाजू योग्य असल्याचे सिद्ध झाले. धर्मांतरानंतर या संस्थांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चमध्ये जाणाऱ्या मुलींचीही छेडछाड झाल्याचे ( Damoh molestation of minor girls ) तपासात आढळून आले. या प्रकरणांमध्ये पुढील कारवाई सुरू आहे. ( Damoh Religious Conversion )

  • दोनों पक्षों को सुना गया जिसमें शिकायतकर्ता पक्ष सही साबित हुआ। जांच में यह भी पाया गया कि धर्मांतरण के बाद जो बच्चियां इन संस्था के अधिकारियों के साथ चर्च जाया करती थी उनके साथ छेड़छेड़ा भी की गई है। मामले में आगे की गुणवत्तापूर्ण कार्रवाई जारी है: CSP अभिषेक तिवारी, दमोह(23.11) pic.twitter.com/xnJCGJpbSf

    — ANI_HindiNews (@AHindinews) November 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चर्चमध्ये जाणाऱ्या मुलींचा विनयभंग : मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात एका संघटनेने जबरदस्तीने धर्मांतर केल्याची घटना समोर आली आहे. धर्मांतरानंतर या संस्थेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चमध्ये जाणाऱ्या मुलींचीही येथे विनयभंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी तपास करून 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Damoh FIR lodged against a Christian organization)

जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप : या प्रकरणी सीएसपी अभिषेक तिवारी म्हणाले, दमोहमध्ये येशु नावाची एक स्थानिक संस्था आहे, जी लोकांना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात आणत होती. याप्रकरणी 8 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. (Damoh molestation of minor girls)

चौकशीनंतर कारवाई केली : सीएसपी अभिषेक तिवारी यांनी सांगितले की, दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आल्या, ज्यामध्ये तक्रारदाराची बाजू योग्य असल्याचे सिद्ध झाले. धर्मांतरानंतर या संस्थांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चमध्ये जाणाऱ्या मुलींचीही छेडछाड झाल्याचे तपासात आढळून आले. प्रकरणांमध्ये पुढील कारवाई सुरू आहे. ( Damoh Religious Conversion)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.