ETV Bharat / bharat

28 Lakhs Online Looted: वीजबिल वसुलीच्या नावाखाली चोरट्यांनी २८ लाखांची केली ऑनलाईन लूट - सायबर चोरट्यांनी २८ लाख रुपये लुटले

28 Lakhs Online Looted: वीजबिल भरलेले नसून वीज पुरवठा बंद करण्यात येईल असा मेसेज पाठवून एका ६० वर्षीय महिलेची २८ लाख रूपांची लूट करण्यात आली Cybercriminals looted Rs 28 lakhs आहे. नारायणगुडा येथे हा प्रकार घडला. non payment of electricity bill

Cybercriminals looted Rs 28 lakhs in the name of non-payment of electricity bill
वीजबिल वसुलीच्या नावाखाली चोरट्यांनी २८ लाखांची केली ऑनलाईन लूट 1
author img

By

Published : Dec 2, 2022, 12:19 PM IST

नारायणगुडा (तेलंगणा) : 28 Lakhs Online Looted: पैसे न दिल्याने रात्री वीज खंडित होईल, असा संदेश पाठवून २८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका ६० वर्षीय महिलेने हैदराबाद येथील सायबर क्राईम स्टेशनमध्ये दाखल केली Cybercriminals looted Rs 28 lakhs आहे. non payment of electricity bill

ACP KVM प्रसाद यांनी सांगितले की, हिमायतनगर येथील एका वृद्ध महिलेला (60) "वीज बिल न भरल्यामुळे आम्ही आज रात्री 9:30 वाजता तुमच्या घराचा वीजपुरवठा खंडित करू" असा संदेश आला. पीडितेने नंबरवर कॉल केल्यावर तिला बिल अपडेट करण्यासाठी 'एनी डेस्क' अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. तिने डेबिट कार्डने 10 रुपये दिले.

फसवणूक करणाऱ्याने पीडितेने अॅपमध्ये टाईप केलेले कार्डचे सर्व तपशील ताबडतोब शोधून काढले. त्याने ओटीपीद्वारे खात्यातील 8 लाख रुपये आणि मुदत ठेवीच्या स्वरूपात 20 लाख रुपये असे एकूण 28 लाख रुपये काढले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.