ETV Bharat / bharat

CWG 2022 : राष्ट्रकुल क्रीडा 2022 स्पर्धेतील भारताचे 'असे' आहे शेवटच्या दिवसाचे वेळापत्रक, पहा - राष्ट्रकुल क्रीडाच्या न्यूज

कॉमनवेल्थ गेम्स 2022 ( CWG 2022 ) चा आज शेवटचा दिवस असून भारताला किमान पाच पदके मिळण्याची खात्री आहे. सोमवारी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 11व्या दिवसाचे भारताचे वेळापत्रक ( India Schedule in CWG 2022 ) खालीलप्रमाणे आहे.

Indian mens hockey team
भारतीय पुरुष हॉकी संघ
author img

By

Published : Aug 8, 2022, 1:28 PM IST

बर्मिंगहॅम: राष्ट्रकुल क्रीडा 2022 स्पर्धेत ( CWG 2022 ) भारतीय संघाने दिवसेंदिवस शानदार कामगिरीत सातत्य ठेवले आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा आज शेवटचा दिवस असून भारताला किमान पाच पदके मिळण्याची खात्री आहे. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय पुरुष हॉकी संघ ( Indian mens hockey team ) ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना सायंकाळी 5 वाजता सुरू होईल.

राष्ट्रकुल 2022 मध्ये भारताला आतापर्यंत 55 पदके मिळाली आहेत. यामध्ये 18 सुवर्ण, 15 रौप्य आणि 22 कांस्य पदकांचा समावेश आहे. सोमवारी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 11व्या दिवसाचे भारताचे वेळापत्रक ( India Schedule in CWG 2022 ) खालीलप्रमाणे आहे.

सोमवारी (8 ऑगस्ट) होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. ( भारतीय वेळेनुसार )

बॅडमिंटन:

महिला एकेरी सुवर्णपदक सामना: पीव्ही सिंधू - दुपारी 1:20 वा.

पुरुष एकेरी सुवर्णपदक सामना: लक्ष्य सेन - दुपारी 2:10 वा.

पुरुष दुहेरी सुवर्णपदक सामना: सात्विक साईराज रँकिरेड्डी / चिराग शेट्टी दुपारी 3:00 वा.

टेनिस:

पुरुष एकेरी कांस्यपदक सामना: जी साथियान - दुपारी 3:35 वा.

पुरुष एकेरी सुवर्णपदक सामना: अचंता शरथ कमल - दुपारी 4:25 वा.

हॉकी:

पुरुष सुवर्णपदक सामना: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - संध्याकाळी 5:00 वा.

हेही वाचा - Kamal-Sreeja Akula clinch Gold : शरथ कमल-श्रीजा अकुला यांना टेबल टेनिस मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.