ETV Bharat / bharat

CWG 2022 : पुरुषांच्या तिहेरी उडीत भारताने रचला इतिहास; एक सोबत जिंकले सुवर्ण आणि रौप्य पदक

पुरुषांच्या तिहेरी उडीत भारताच्या अल्धोस पॉलने ( Eldhose Paul ) सुवर्ण आणि अब्दुल्ला अबुबकर नारंगोलिंटेविड रौप्यपदक जिंकले.

Eldhose Paul
अल्धोस पॉल
author img

By

Published : Aug 7, 2022, 5:12 PM IST

नवी दिल्ली: भारताच्या अल्धोस पॉल ( Eldhose Paul won gold medal ) आणि अब्दुल्ला अबुबकर नारंगोलिंटेविड ( Abdulla Aboobacker Narangolintevid ) यांनी रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ( Commonwealth Games 2022 ) पुरुषांच्या तिहेरी उडीत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. CWG 2022 मधील हे भारताचे 16 वे सुवर्ण पदक आणि 12 वे रौप्य पदक आहे. पदकतालिकेत भारताची एकूण संख्या आता 18 कांस्य पदकांसह 46 पदके झाली आहेत.

अल्धोस पॉल पाठोपाठ अब्दुल्ला अबुबकर नारंगोलिंटेविडने देखील रौप्यपदक आपल्या नावावर ( Abdulla Aboobacker Narangolintevid won silver medal ) केले. 17 मीटरचा टप्पा पार करणारा तो केवळ तिसरा भारतीय आहे आणि आता त्याने 17.02 मीटरची उडी नोंदवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.