ETV Bharat / bharat

Todays Bitcoin Rate : बिटकॉइनच्या दरात वाढ होण्यास सुरुवात.. इथेरिअम, डोज कॉइनच्या किमती स्थिर

गेल्या २४ तासांत बीटीसीमध्ये ०.५३% इतकी वाढ झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख ०२ हजार ४८७ रुपये इतकी आहे.

Todays Bitcoin Rate
आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती
author img

By

Published : Jun 18, 2022, 7:27 AM IST

मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर आज काही प्रमाणात बिटकॉइनची किंमत वाढली आहे. गेल्या चार दिवसात बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. त्यात थोडी सुधारणा होऊन आता बिटकॉइनच्या किमतीत ८ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख ०२ हजार ४८७ रुपये इतकी आहे.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २० हजार ५७० डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १६ लाख ०२ हजार ४८७ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार ०८३ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ६५ हजार ६९७ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०५७ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ४.४७ रुपये इतका आहे.

हेही वाचा : Gold Rates Today : सोने- चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ.. सोने २०० तर चांदी ३५० रुपयांनी वधारली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.