ETV Bharat / bharat

Bitcoin Prices Today : बिटकॉइन पुन्हा गडगडला.. २४ तासांमध्ये १७ हजार रुपयांनी भाव उतरले

गेल्या २४ तासांत बीटीसीमध्ये ०.७८% इतकी घट झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे आणि महिनाभाराच्या घसरणीनंतर चालू महिन्यातही सुरु असलेली घसरण पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १७ लाख ११ हजार ६५८ रुपये इतकी आहे.

Bitcoin Prices Today
बिटकॉइनचे आजचे दर
author img

By

Published : Jun 15, 2022, 7:00 AM IST

मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवसात बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली आहे. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यातच आता तब्बल ६ लाखांनी दर उतरल्याने गुंतवणूकदारांना अब्जावधींचा फटका सहन करावा लागणार आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १७ लाख ११ हजार ६५८ रुपये इतकी आहे.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २१ हजार ९१२ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १७ लाख ११ हजार ६५८ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार १९७ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ८६ हजार ५५८ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०५५ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ४.३३ रुपये इतका आहे.

हेही वाचा : TODAYS GOLD SILVER RATES : सोने- चांदीच्या दरांमध्ये घट.. पहा देशभरात कोणत्या शहरात किती आहे भाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.