ETV Bharat / bharat

Bitcoin Price Today : बिटकॉइनच्या दरात ऐतिहासिक घसरण.. किंमत आली १६ लाखांवर.. क्रिप्टो मार्केटमध्ये मंदी

गेल्या २४ तासांत बीटीसीमध्ये ३.४३% इतकी ऐतिहासिक अशी घट झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे आणि महिनाभाराच्या घसरणीनंतर चालू महिन्यातही सुरु असलेली घसरण पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख ९५ हजार ४३२ रुपये इतकी आहे.

CRYPTOCURRENCY PRICES TODAY 14 JUNE 2022
आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती
author img

By

Published : Jun 14, 2022, 6:51 AM IST

मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसात बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली आहे. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यातच आता तब्बल ६ लाखांनी दर उतरल्याने गुंतवणूकदारांना अब्जावधींचा फटका सहन करावा लागणार आहे.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २१ हजार ५५२ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १६ लाख ९५ हजार ४३२ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार २३३ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ८८ हजार ९८६ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०५२ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ४.०९ रुपये इतका आहे.

हेही वाचा : TODAYS PETROL DIESEL RATES : पेट्रोल- डिझेलच्या दरांमध्ये घसरण.. अनेक जिल्ह्यांत स्वस्त.. पहा कोणत्या शहरात आहेत किती दर?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.