ETV Bharat / bharat

Congress MP Tiwari On Azad काँग्रेसची परिस्थिती चिंताजनक, आझादांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मनीष तिवारींची प्रतिक्रिया

काँग्रेस पक्षाची परिस्थिती सध्या चिंताजनक आहे, असे काँग्रेस नेते खासदार मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. गुलाम नबी आझाद Ghulam Nabi Azad यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही प्रतिक्रिया Congress MP Manish Tiwari Reaction On Azad Resignation आली आहे. तथापि, त्यांनी ही प्रतिक्रिया देताना आझाद यांनी पक्ष सोडल्याचा किंवा त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही.

Congress MP Manish Tiwari
काँग्रेस खासदार मनीष तिवारी
author img

By

Published : Aug 27, 2022, 1:23 PM IST

दिल्ली गुलाम नबी आझाद Ghulam Nabi Azad यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी आपली प्रतिक्रिया दिली Congress MP Manish Tiwari reaction to Ghulam Nabi Azad resignation आहे. मात्र, त्यांनी आझाद यांचे नाव किंवा त्यांनी पक्ष सोडल्याचा उल्लेख केला नाही. आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी आमच्यापैकी २३ जणांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले होते की, पक्षाची स्थिती चिंताजनक आहे आणि ती गांभीर्याने घेतली पाहिजे. त्या पत्रानंतर सर्व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेस आणि भारत सारखाच विचार करत असत, पण दोघांपैकी एकाने वेगळा विचार सुरू केलेला दिसतो.

1885 पासून अस्तित्वात असलेल्या भारत आणि काँग्रेस यांच्यातील समन्वयात दुरावा निर्माण झाल्याचे दिसते. यासाठी आत्मपरीक्षण आवश्यक होते. 20 डिसेंबर 2020 रोजी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकमत झाले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असे मत काँग्रेस खासदार मनीष तिवारी Congress MP Manish Tewari resignation यांनी व्यक्त केले. Congress MP Manish Tiwari reaction to Ghulam Nabi Azad resignation

हेही वाचा पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भावूक झाले होते गुलाम नबी आझाद, मागितली माफी, पाहा व्हिडिओ...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.