ETV Bharat / bharat

Goa Assembly Election 2022 : काँग्रेसला गोवा विधानसभा निवडणुकीत भक्कम बहुमत मिळेल- राहुल गांधी - गोवा सरकार स्थापन राहुल गांधी वक्तव्य

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi on gov formation in Goa ) म्हणाले, की यावेळी आम्हाल भक्कम बहुमत मिळेल. गोव्यात सरकार स्थापन ( government in Goa ) करण्यासाठी आम्ही त्वरित कृती करू असेही काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी म्हटले आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Feb 11, 2022, 3:54 PM IST

Updated : Feb 11, 2022, 9:13 PM IST

नवी दिल्ली - गोवा विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला ( Goa Assembly Election 2022 ) पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सभा घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्यातील निवडणुकीविषयी ( Rahul Gandhi on Goa Election victory ) मत व्यक्त केले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi on gov formation in Goa ) म्हणाले, की यावेळी आम्हाल भक्कम बहुमत मिळेल. गोव्यात सरकार स्थापन ( government in Goa ) करण्यासाठी आम्ही त्वरित कृती करू असेही काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी म्हटले आहे. सत्तेत आल्यानंतर कायदेशीर मार्गाने आणि शाश्वरत पद्धतीने खाणी पूर्ववत सुरू करण्याचे आमचे नियोजन आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-PM Modi in Goa Election Campaign : गोव्यातील जनतेला काँग्रेसमुळे 15 वर्षे स्वातंत्र्य मिळण्यास उशीर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी काँग्रेसवर साधला जोरदार निशाणा-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा ( Narendra Modi slammed congress over Goa Freedom ) साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi in Goa Election Campaign ) म्हणाले, की गोवा मुक्तीसंग्रामला उद्धवस्त करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यास काँग्रेसमुळे उशीर झाला. काही तासांचे काम मात्र, त्याला 15 वर्षे लागले. गोव्यातील लोकांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागला. सत्याग्रह करावा लागला. काँग्रेसने गोव्यातील जनतेला स्वातंत्र्यासाठी मदत केली नाही. गोव्याच्या स्वातंत्र्यासांठी सैनिक पाठविणार नसल्याचे देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी लाल किल्ल्यावरून भाषणातून सांगितले होते. ही काँग्रेस तुम्हाला मते मागत आहे, असा टोला पंतप्रधा नरेंद्र मोदींनी ( PM Modi in Goa Election Campaign ) काँग्रेसला लगावला.
आम्ही गोव्याला कोळसा हब होऊ देणार नाही. गोव्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरण आणि त्याचे संरक्षण कोणत्याही परिस्थितीत केले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा-PM Modi Speech in Goa Election : गोव्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी 'या' 5 मुद्द्यांवर दिला भर

Last Updated : Feb 11, 2022, 9:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.