ETV Bharat / bharat

Todays Top news in Marathi : कोरोनाच्या नव्या निर्बंधाबरोबर नागरिकांना साजरा करावा लागणार नाताळ; जाणून घ्या सविस्तर - Todays top news in Etv Bharat Marathi

सीडीएस बिपीन रावत ( other plane accident after Bipin Rawat death ) यांच्या विमानाच्या अपघातानंतर पुन्हा एकदा हवाईदलाच्या विमानाचा अपघात झाला आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग ( Omicron cases in India ) पसरू नये, म्हणून अनेक राज्यांनी लॉकडाऊन, निर्बंध आणि नाईट कर्फ्यू लागू केला आहे. दुसरीकडे २५ डिसेंबरला नाताळ सण हा देशभरात ख्रिस्तीबांधव साजरा ( christmas celebration in India ) करणार आहेत.

Todays Top news in Marathi
author img

By

Published : Dec 25, 2021, 5:21 AM IST

24 डिसेंबरच्या महत्त्वाच्या घडामोडी

  1. सीडीएस बिपीन रावत यांच्या विमानाच्या अपघातानंतर पुन्हा एकदा हवाईदलाच्या विमानाचा अपघात झाला आहे. मिग-२१ हे भारतीय हवाईदलाचे लढाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना ( MiG 21 Accident in Jaisalmer ) घडली आहे. विमान शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता राजस्थानमधील जैसलमेरजवळ नॅशनल पार्कजवळ कोसळले. या दुर्घटनेत वैमानिक विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा ( Wing Commander Harshit Sinha death ) मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा-
  2. राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने ( Maharashtra State Government ) आज मध्यरात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू केला ( Night Curfew In Maharashtra ) आहे. रात्री नऊ वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत निर्बंध लागू केले जातील. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) म्हणाले. सविस्तर वाचा-
  3. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यातच कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन विषाणूचाही प्रसार वाढत ( Omicron Threat Mumbai ) आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना ( BMC Guidelines For Dubai Passengers ) जारी केल्या आहेत. दुबई येथून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने ७ दिवस होम क्वारंटाईन ( Home Quarantine For Dubai Passengers ) केले जाणार आहे. तसेच या प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास बंदी घातली आहे. सविस्तर वाचा-
  4. गोवा विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Assembly 2022 election update ) पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या राणे पिता-पुत्रांच्या वादावर ( Rane Father Son in Goa election ) अखेर पडदा पडला. निवडणुकीच्या रिंगणातून प्रतापसिंह राणे यांनी माघार घेतली ( Pratap Singh will not contest election ) आहे. सविस्तर वाचा-
  5. कोरोनाच्या ओमायक्रॉन या ( Omicron in India ) व्हेरिएंटने खळबळ उडवून दिली आहे. देशात आतापर्यंत जवळपास 300 ओमायक्रॉन रुग्णांची ( Omicron cases in India ) नोंद झाली आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग पसरू नये, म्हणून अनेक राज्यांनी लॉकडाऊन, निर्बंध आणि नाईट कर्फ्यू लागू केला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातदेखील नाईट कर्फ्यू लागू करण्याची शक्यता आहे. तर तेलंगणामध्ये काही ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. सविस्तर वाचा-

या घटनांवर राहणार नजर

  1. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवसानिमित्त मुंगेर रेल्वे-कम-रोड पुलावरून गाड्या धावण्यास सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारच्या या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री नितीश कुमार करणार आहेत. 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या काळात या पुलाचे काम सुरू झाले होते. त्यावेळी माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार मंत्री होते.
  2. 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण धूमधडाक्यात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मातील लोक हा सण मोठ्या आनंदात-उत्साहात साजरा करताना दिसून येतात.
  3. प्रधानमंत्री किसान ( PM Kisan money to farmers ) सन्मान निधी योजनेंतर्गत दहावा हप्ता 25 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. पंतप्रधान किसान योजनेचे आत्तापर्यंत 9 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
  4. राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने ( Maharashtra State Government ) शुक्रवारी मध्यरात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू केला ( Night Curfew In Maharashtra ) आहे. रात्री नऊ वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत निर्बंध लागू केले जातील. या निर्बंधाचा हा दुसरा दिवस असेल.
  • 23 डिसेंबरपासून अंडर-19 आशिया कपला सुरुवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. 25डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी दुबईत दोघांमध्ये रंजक टक्कर होणार आहे. स्पर्धेचे सामने यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत.

जाणून घ्या, तुमचे भविष्य-

Horoscope 2022 Leo : सिंह राशीच्या लोकांसाठी 2022 हे वर्ष कसं असेल, जाणून घ्या

25 December Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज प्रत्येक काम जपून करावा लागेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Aajchi Prerna : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.