नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड ( Central Board of Secondary Education ) ने शैक्षणिक सत्र 2022-23 साठी अभ्यासक्रम जारी केला ( CBSE Syllabus released for academic session 2022-23 ) आहे. CBSE तर्फे 9वी ते 12वी क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. सीबीएसईच्या वेबसाइट हा अभ्यासक्रम डाउनलोड करता येईल. याचे सँपल पेपर CBSE अधिकृत वेबसाइटवर येताना उपलब्ध होईल.
मिड-बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा - CBSE ची 10वी आणि 12वी शेक्षणिक वर्षाच्या 2022-23 शैक्षणिक सत्रात विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासक्रम CBSE ची वेबसाइटवर डाउनलोड करू शकतात. अभ्यासक्रमात कोणतीही बदल केलेला नाही. कोरोनासंदर्भात पूर्वीसारखीच परिस्थिती ठेवण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती व्हावी यासाठी लवकरच नमुना प्रश्नपत्रिका सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनामुळे शैक्षणिक सत्र 2021-22 मिड-बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ही परीक्षा पहिल्या टर्मची असायची. दुसरी परीक्षा २६ एप्रिल पासून सुरु होते.
हेही वाचा - Lalu Prasad Yadav Bail : लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन