ETV Bharat / bharat

मेहुल चोक्सीकडून आयएफसीआयची २२ कोटी रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल - मेहुल चोक्सी गुन्हा

13,500 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) फसवणूक प्रकरणात सीबीआय आणि ईडीला भारतात हवा असलेला चोक्सी गेल्या वर्षी 23 मे रोजी डॉमिनिका येथून ( cheating on Mehul Choksi  ) बेपत्ता झाला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम ( who is Mehul Choksi ) राबविण्यात आली. त्याला 26 मे रोजी डॉमिनिका येथे पकडण्यात आले होते.

मेहुल चोक्सी
मेहुल चोक्सी
author img

By

Published : May 2, 2022, 5:22 PM IST

नवी दिल्ली - बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मेहुल चोक्सीच्या फसवणुकीचा नवा प्रकार ( CBI files case against Mehul Choksi ) समोर आला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) सोमवारी सांगितले, की 2014-18 दरम्यान 22 कोटी रुपयांची इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IFCI) फसवणूक केल्याप्रकरणी फरारी व्यापारी मेहुल चोक्सी आणि त्याची कंपनी गीतांजली जेम्स यांच्यावर आरोप दाखल केले आहेत.

चोक्सीच्या हद्दपारीला स्थगिती-13,500 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) फसवणूक प्रकरणात सीबीआय आणि ईडीला भारतात हवा असलेला चोक्सी गेल्या वर्षी 23 मे रोजी डॉमिनिका येथून ( cheating on Mehul Choksi ) बेपत्ता झाला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम ( who is Mehul Choksi ) राबविण्यात आली. त्याला 26 मे रोजी डॉमिनिका येथे पकडण्यात आले होते. डोमिनिकन कोर्टाने चोक्सीच्या वकिलांनी दाखल केलेल्या बंदी प्रकरणी सुनावणी घेतल्यानंतर त्याच्या हद्दपारीला स्थगिती दिली होती.

नीरव मोदीच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक - चोक्सी 4 जानेवारी 2018 पासून अँटिग्वा आणि बारबुडा येथे राहत ( Mehul Choksi case live ) आहे. सीबीआयने त्याच्या आणि त्याचा पुतण्या, फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आणि इतर अनेकांविरुद्ध बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. सीबीआय आणि ईडी यांनी या प्रकरणात स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले आहे. ते त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहेत. 11 एप्रिल रोजी, पीएनबी फसवणूक प्रकरणात, सीबीआयने नीरव मोदीचा जवळचा सहकारी सुभाष शंकर याला कैरो येथून अटक केली. शंकर हे नीरव मोदीच्या कंपनीत DGM फायनान्स ( PNB scam latest news ) होते. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.

हेही वाचा- 'PK' SC on Corona Vaccination : कोरोना प्रतिबंधक लशीची कोणावरही सक्ती शक्य नाही- सर्वोच्च न्यायालय

हेही वाचप्रशांत किशोर काढणार राजकीय पक्ष? ट्विट केल्याने रंगली चर्चा; वाचा कोण आहेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.