ETV Bharat / bharat

Car Driver Suicide in River : चालकाने कारसह भाक्रा कालव्यात घेतली जलसमाधी - car fell into a canal

कार चालकाला वाचविण्यासाठी लोकांनी घटनास्थळी दोरीही ( car driver suicide in river ) फेकली. मात्र, कारचा चालक बाहेर आला नाही. लोकांनी कार बुडण्यापूर्वी चालकाला वाचवण्याचा प्रयत्न ( car sank in river ) केला. मात्र, कार चालकाने कारच्या खिडक्या उघडल्या नाहीत. ही कार मोहाली जिल्ह्यातील होती. कारमध्ये किती लोक होते हे समजू शकले नाही. ही घटना सकाळी ९.३० नंतर ही घटना घडल्याचे समजते.

कार चालकाची आत्महत्या
कार चालकाची आत्महत्या
author img

By

Published : May 7, 2022, 5:44 PM IST

चंदीगड- शनिवारी पहाटे कार चालकाने रूपनगर येथील भायोरा पुलाखालून ( Rupnagar Chandgad road ) जाणाऱ्या भाक्रा कालव्यात कार चालविली. कार कालव्यात पडताच घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. मात्र, चालकाचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू ( driver drowned in the canal ) झाला आहे. गुरदयन सिंग वासी ( Gurdayan Singh Vasi suicide ) असे मृताचे नाव आहे. ते मोहालीचे रहिवाशी आहेत.

कार चालकाला वाचविण्यासाठी लोकांनी घटनास्थळी दोरीही ( car driver suicide in river ) फेकली. मात्र, कारचा चालक बाहेर आला नाही. लोकांनी कार बुडण्यापूर्वी चालकाला वाचवण्याचा प्रयत्न ( car sank in river ) केला. मात्र, कार चालकाने कारच्या खिडक्या उघडल्या नाहीत. ही कार मोहाली जिल्ह्यातील होती. कारमध्ये किती लोक होते हे समजू शकले नाही. ही घटना सकाळी ९.३० नंतर ही घटना घडल्याचे समजते.

चालकाने कारसह भाक्रा कालव्यात घेतली जलसमाधी

कार कालव्यात पडल्याचे चित्रीकरण- स्थानिक रहिवाशी सुरेश कुमार यांनी सांगितले की, सकाळी ते भाक्रा कालव्याच्या पुलावरून चालत असताना अचानक एक भरधाव कार त्यांच्या दिशेने आली. त्यांना धडक देण्याचा प्रयत्न केला. त्याने कसा तरी स्वत:चा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर कार चालकाने पूल ओलांडल्यानंतर कालव्याच्या कडेला असलेल्या कच्च्या पदपथावर कार घेऊन कालव्यात नेली. लोकांनी घटनास्थळी कार कालव्यात पडल्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. या घटनेची माहिती लोकांनी पोलिसांना दिली. वाहनातून जिल्हा परिषद आणि काँग्रेस पक्षाचे काही फलकही सापडले आहेत. पोलिसांनी चालकाचा मृतदेह रुपनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविला आहे. मृताच्या वारसांना कळविण्यात आले आहे.

हेही वाचा-Avinash break record : मराठमोळ्या अविनाशने ३० वर्षे जुना ५००० मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला

हेही वाचा-blast at Tata Steel : जमशेदपूरच्या टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट; पाच ते सात जखमी

हेही वाचा-Dream 11 team : IPL चा गेम खेळून बिहारचे रमेश रातोरात झाले करोडपती, 59 रुपये गुंतवून जिंकले 2 कोटी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.