ब्रिटनची प्रदीर्घ काळ राहिलेली सम्राट राणी एलिझाबेथ II यांच्या अंत्यसंस्काराला लंडनमधील वेस्टमिन्स्टर येथे सुरुवात झाली ( Queen Elizabeth II funeral has begun ) आहे. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने प्रमुख जागतिक नेते उपस्थित आहेत. राणीची शवपेटी अंत्यसंस्कार सेवेसाठी वेस्टमिन्स्टर बाहेर आणली आहे.
अधिक वृत्त लवकरच