पुणे - सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांचे निधन झाले आहे.
Breaking : सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांचे निधन
01:07 December 09
सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांचे निधन
22:33 December 08
मरीन लाईन पोलिसांकडून महापौर पेडणेकरांची तक्रार नोंदणी सुरू
मुंबई - महापौर किशोरी पेडणेकर 1 तासापासून मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये. मरीन लाईन पोलिसांकडून महापौरांची तक्रार नोंदणी सुरू. आशिष शेलार यांच्या विरोधात तक्रार नोंदणी सुरू.
21:38 December 08
आशिष शेलारांविरोधात तक्रार देण्याकरीता महापौर पेडणेकर मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये दाखल
मुंबई - आशिष शेलारांविरोधात तक्रार देण्याकरीता महापौर पेडणेकर मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये दाखल.
20:50 December 08
प्रियांका गाधींसोबतची भेट सकारात्मक, उत्तर प्रदेश, गोव्यात सोबत काम करण्याचा विचार - खासदार संजय राऊत
दिल्ली - काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. ही भेट सकारात्मक होती. उत्तर प्रदेश आणि गोवामध्ये सोबत काम करण्याबाबत आम्ही विचार करत असल्याचे खासदार राऊत म्हणाले.
19:17 December 08
अमली पदार्थ पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटीचे हेरॉइन जप्त
मुंबई - अमली पदार्थ पोलिसांची मोठी कारवाई. 1 कोटीचे हेरॉइन जप्त. आजाद मैदान पोलीस युनिट 1 ची कारवाई. महिला आरोपीला अटक. 334 ग्रॅम हेरॉईन जप्त.
18:35 December 08
- मुंबई - श्याम प्रसाद अग्रवाल खंडणी प्रकरणी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके यांचा मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
- सीआयडीने केली होती अटक
17:19 December 08
एनआयएला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर
एनआयएला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका. मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयात जामीन मंजूर. या प्रकरणात जामीन मिळालेला नरेश गौरी हा पहिलाच आरोपी.
16:50 December 08
मुंबई कोस्टल रोडमध्ये 650 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपची पालिकेत निदर्शने
मुंबई - मुंबई कोस्टल रोडमध्ये 650 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपची पालिकेत निदर्शने.
- कोस्टल रोड प्रकल्पाच्या सल्लागारांना काम न करता पैसे दिल्याचा कॅगचा अहवाल.
- भाजप नगरसेवकांना बोलू न देताच सल्लागारांना वाढीव रक्कम देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याने भाजप नगरसेवकांकडून बैठकीनंतर निदर्शने.
15:49 December 08
गोव्यात ओमायक्रॉनची संशयित प्रकरणे, अहवालाची प्रतिक्षा - गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत
पणजी (गोवा) - आमच्याकडे ओमायक्रॉनची संशयित प्रकरणे आहेत, जी रशियावरून दिल्लीमार्गे गोव्यात आलेली आहेत. या प्रवाशांना ऑमिक्रॉन बाधित म्हणता येणार नाही. त्यांच्या अहवालाची वाट पाहत आहोत. ते सर्व विलगीकरणात आहेत. घबराटीची परिस्थिती टाळली पाहिजे. नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
15:18 December 08
राष्ट्रपती कोविंद यांनी भारतीय नौदलाच्या 22 मिसाईल व्हेसल स्कॉड्रनला प्रेसिडेंट स्टॅन्डर्डने गौरविले
मुंबई - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय नौदलाच्या 22 मिसाईल व्हेसल स्कॉड्रनला प्रेसिडेंट स्टॅन्डर्डने गौरविले. भारतीय नौदलाने कोविड 19 संकट आणि तौक्ते चक्रीवादळात बचाव कार्य करताना महत्वाची कामगिरी बजावली, असे कोविंद म्हणाले.
13:40 December 08
बिपीन रावत यांच्यासह कुटुंबाचा हेलिकॉप्टर अपघात
सीडीएस बिपीन रावत, त्यांचे कर्मचारी आणि काही कुटुंबातील सदस्य एमआय-सीरिजच्या हेलिकॉप्टरमध्ये होते.
ते तामिळनाडूमधील कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान पडले.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण 14 लोक हेलिकॉप्टरमध्ये होते.
स्थानिक लष्करी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत
त्यांना सांगण्यात आले की स्थानिकांनी 80 टक्के भाजलेले दोन मृतदेह स्थानिक रुग्णालयात नेले आहेत.
अपघाताच्या ठिकाणी उतारावर काही मृतदेह दिसत आहेत.
मृतदेह बाहेर काढण्याचे आणि ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत
12:15 December 08
सुधा भारद्वाज यांची ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तुरुंगातून सुटका
भीमा कोरेगाव खटला: वकील-कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांची ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह आणखी एका जामिनदाराच्या खातरजमेसह तुरुंगातून सुटका, विशेष एनआयए न्यायालयाचा निर्णय
12:09 December 08
सोलापूर महानगरपालिकेचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांच्यावर तडीपारची कारवाई
सोलापूर महानगरपालिकेचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांच्यावर तडीपारची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. विद्यमान उपमहापौर यांना तडीपार केल्याने सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
11:54 December 08
नागपूर - नकळत झालेल्या विषबाधेमुळे चिमुकल्याचा मृत्यू
नागपूर फ्लॅश
नकळत मांजराने शेतातील फरावणीचे औषध कपाटावरुन खाली पाडले, त्या औषधाचा कळत नकळत लहान मुलाच्या हाताला स्पर्श झाला.
त्यानंतर त्या चिमुकल्याने बोट तोंडात घातल्याने त्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर शहरातील कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
11:30 December 08
जॅकलीन फर्नांडिस दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयात हजर
सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयात हजर झाली.
10:12 December 08
बिबट्याला जेरबंद करताना जखमी झालेल्या वनरक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Shirdi Flash News
श्रीरामपूरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करताना जखमी झालेल्या वनरक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू
लक्ष्मण गणपत किनकर यांचे नगर येथील रुग्णालयात उपचार घेताना झाले निधन
श्रीरामपुरात बिबट्याने मांडीला चावा घेतल्याने दाखल केले होते रुग्णालयात
किनकर राहुरी वनविभागात होते वनरक्षक
किनकर यांच्या निधानाने राहुरी तालुक्यातील ताहाराबाद गावावर शोककळा
10:09 December 08
MSF दर आणि बँक दर 4.25% वर कायम
चलनविषयक धोरण समितीने (MPC) पॉलिसी रेपो दर 4% वर ठेवण्यासाठी एकमताने मतदान केले
MSF दर आणि बँक दर 4.25% वर कायम
रिव्हर्स रेपो दर देखील 3.35% वर कायम
एमपीसी बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची माहिती
08:56 December 08
Breaking : 22 मिसाईल व्हेसल स्कॉड्रनचा प्रेसिडेंट स्टॅन्डर्डने गौरव
नागपूर - नागपूरमधील 19 कोरोना बाधितांपैकी 12 जण एकाच कुटुंबातील नागपूरतील निघाल्याचे समोर आले आहे. या कुटुंबातील 20 सदस्य मुलाच्या लग्नासाठी काही दिवसांपूर्वी हैदराबादला गेले होते. तिथून परतल्यानंतर हैद्राबादला गेलेल्या 20 जणांपैकी 12 जणांमध्ये कोरोनाच्या विविध लक्षणे दिसून आले. तपासणी केल्यावर ते 12 जण कोरोना बाधित आढळले. सध्या सर्वांची प्रकृती बरी असून तीव्र लक्षणे कोणालाच नाहीत. दरम्यान,वर आणि वधूचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.