ETV Bharat / bharat

BREAKING NEWS : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

BREAKING NEWS : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

author img

By

Published : Jan 4, 2022, 8:38 AM IST

Updated : Jan 4, 2022, 4:27 PM IST

16:26 January 04

महाविद्यालय सुरू ठेवायची की बंद यासंदर्भातील निर्णय उद्या जाहीर करणार

मुंबई फ्लॅश

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे

मुंबईत हे प्रमाण अधिक असल्याने सध्या तरी मुंबईबाबत पहिला विचार केला जाईल - सामंत

15:40 January 04

नागपूर - मौज मजा करण्यासाठी चोरी करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीला अटक

नागपूर

मौज मजा करण्यासाठी चोरी करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीला अटक, 22 गुन्हे आले उघडकीस

ती मूळची नागपूरची असल्याने तिला शहरातील सर्व बाजारपेठाची सर्व माहिती

घरची आर्थिक परिस्थिती सधन असताना देखील तिला चोरीचे व्यसन जडले

अखेर ती पोलिसांच्या हाती लागली आहे

पोलिसांनी तिला चोरी करताना रंगेहात अटक केली

15:37 January 04

चाकूरचा नायब तहसिलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

लातूर :

जमिनीच्या वादात 15 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

15:12 January 04

बुल्ली बाई अॅप प्रकरण - महिला मुख्य आरोपी उत्तराखंडमधून ताब्यात

बुल्ली बाई अॅप प्रकरण

प्रकरणातील एक महिला मुख्य आरोपी उत्तराखंडमधून ताब्यात

दोन्ही आरोपी एकमेकांना ओळखतात

12:23 January 04

BREAKING NEWS : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

*नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोरोना पॉझिटिव्ह*

कालच मुंबई आणि नवी मुंबईतील विकासकामांची केली होती पाहणी

आज एकनाथ शिंदे यांचा कोरोनाचा अहवाल आला सकारात्मक

संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन

08:44 January 04

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूर आणि त्रिपुराला भेट देणार आहेत. पंतप्रधान इंफाळमध्ये 4800 कोटी रुपयांच्या 22 विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.

08:25 January 04

BREAKING NEWS : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

मुंबई - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. केजरीवाल यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

Last Updated : Jan 4, 2022, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.