जम्मू आणि काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी हिरदेश कुमार यांची ५ वर्षांच्या कार्यकाळासाठी भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Breaking News Live : हिरदेश कुमार यांची भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती
22:59 September 10
हिरदेश कुमार यांची भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती
20:02 September 10
काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अखेर येणार पारदर्शकता, हा घेतला महत्त्वाचा निर्णय
काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी पक्षाचे खासदार शशी थरूर, मनीष तिवारी, कार्ती चिदंबरम, प्रद्युत बोरदोलोई आणि अब्दुल खलेक यांना पत्र लिहिले. आम्ही काँग्रेस समित्या असलेल्या सर्व प्रतिनिधींना QR कोड-आधारित ओळखपत्र जारी करत आहोत, अशी त्यांनी पत्रात माहिती दिली.
19:13 September 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ट्रस यांचे फोनवरून केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिटनच्या पंतप्रधान ट्रस यांच्याशी फोनवर चर्चा केली. यूकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल त्यांनी पीएम ट्रस यांचे अभिनंदन केले आहे.
17:29 September 10
गोव्यातील मालमत्ता प्रकरणात एसआयटीची स्थापना
गोव्यातून बाहेर पडलेल्या लोकांच्या जमिनीची ओळख चोरी आणि मालकी बदलण्याच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. तक्रारींच्या आधारे एसआयटीने एफआयआर नोंदवून आजपर्यंत १६ जणांना अटक केली आहे. सर्व प्रकरणांचा तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे एसपी निधीन वलसन यांनी सांगितले.
15:52 September 10
मुंबईतील प्रभादेवी परिसरात भीषण आग
मुंबईतील प्रभादेवी परिसरात भीषण आग, अग्निशमनच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
12:02 September 10
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक मार्गावर सकाळपासूनच स्वच्छता मोहीम
पुणे : 2 वर्षानंतर सर्वच सण उत्सव निर्बंध मुक्त असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होत आहे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया च्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप पुणेकर देत आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील मार्गावर आज सकाळपासूनच महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे
10:14 September 10
तब्बल २४ तासानंतर लालबागच्या राजाला निरोप
गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेला मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाला तब्बल २४ तासांच्या मिरवणुकीनंतर भावपूर्ण निरोप देण्यात आले. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राजाचे समुद्रात विसर्जन करण्यात आले.
07:50 September 10
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात होणार विसर्जन
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल
थोड्याच वेळात होणार विसर्जन
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मोठा जनसागर गिरगाव चौपाटीवर
सकाळी दहा वाजता निघाली आहे विसर्जन मिरवणूक
06:32 September 10

नागपूर शहरातील सक्करदरा पुलावर भीषण अपघात झाल्याची माहिती आहे भरधाव कार अनियंत्रित होऊन दुचाकीस्वार धडकली, ज्यामुळे दुचाकीवर पुलाच्या खाली फेकल्या गेले आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघांना घटनास्थळीचं मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती समजताचं सक्करदार पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सक्करदार पुलावर अपघात नेमका कसा घडला याबाबत सक्करदार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अद्याप दोन्ही मृतकांची नावं समजू शकलेली नाहीत.