- ठाणे - शिवसेनेच्या ३ माजी नगरसेवकांना २ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
- महापालिकेच्या अनधिकृत बांधकामाच्या तोडक कारवाई वेळी केला होता विरोध
Breaking News Live News - मुंबईत ३ रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग
21:55 December 10
शिवसेनेच्या ३ माजी नगरसेवकांना २ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
19:41 December 10
मुंबईत ३ रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान
- मुंबईत ३ रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान
- एकूण रुग्ण संख्या ५ वर
- रुग्णांना गंभीर लक्षणे नाहीत
- खबरदारीची उपाययोजना म्हणून संबंधित रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात विलगीकरणात
18:54 December 10
आर्यन खानची मुंबई उच्च न्यायालयात धाव
- मुंबई - आर्यन खानची मुंबई उच्च न्यायालयात धाव
- जामीन देतेवेळी घालण्यात आलेल्या अटी शिथिल करण्यात यावा
- आर्यन खानच्या अर्जावर न्यायालयात 13 डिसेंबरला सुनावणी होण्याची शक्यता
- यापूर्वी मुनमुन धामेचा यांनी देखील अटी शिथिल करण्यासाठी याचिका दाखल केली
17:26 December 10
टांझानियातून मुंबईत आलेला रुग्ण ओमायक्रॉन पोझिटिव्ह
- या रुग्णाने लस घेतली नव्हती
- तो लक्षणे नसलेला रुग्ण आहे
- याच्या संपर्कात आलेले 2 नागरिक निगेटिव्ह
- सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 3 वर
13:50 December 10
कोल्हापूर ब्रेकिंग -
कोल्हापूर शहरातील शुक्रवार पेठ परिसरात गव्याचा वावर
गव्याला वन्यजीव क्षेत्रात हुसकवण्याचे वनविभाग पोलिसांचे प्रयत्न सुरू
गवा जवळच्याच शेतात बसून राहिल्याने शुक्रवार पेठेतील रस्ता नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र
पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी रस्ता केला वाहतुकीसाठी बंद
गावा सध्या नागरी वस्तीतल्या शेतात असल्याची वन विभागाची माहिती
12:06 December 10
पुणे शहरातील पहिल्या #Omicron रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह

आज घरी जाण्यासाठी सज्ज
डॉ. संजीव वावरे, पुणे महानगरपालिका, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांची माहिती
11:57 December 10
आशिष शेलार-किशोरी पेडणेकर वादानंतर महापौरांना धमकीचे पत्र
मुंबई फ्लॅश

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची पत्राद्वारे धमकी
पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिविगाळ
थोड्याच वेळात महापौर पोलिसांत तक्रार देणार
पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे
11:55 December 10
क्रांती रेडकर यांची दिंडोश दिवाणी न्यायालयात धाव
समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांची दिंडोश दिवाणी न्यायालयात धाव
गुगल, फेसबुक, ट्विटरला बदनामीकारक मजकूर पोस्ट रोखण्यासाठी याचिका
गुगल, फेसबुक, ट्विटरला बदनामीकारक मजकूर देण्यापासून रोखण्यासाठी याचिका
11:35 December 10
केवायसी अपडेटच्या बहाण्याने 1,13,998 रुपयांची फसवणूक केल्याची माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची तक्रार
मुंबई: केवायसी अपडेटच्या बहाण्याने 1,13,998 रुपयांची फसवणूक केल्याची माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची तक्रार
वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
09:25 December 10
औरंगाबाद - लसींचे दोनही डोस घेतले नाही तर आठ दिवसाला कोरोना चाचणी बंधन कारक
लसींचे दोनही डोस घेतले नाही तर आठ दिवसाला कोरोना चाचणी बंधन कारक
एक डोस घेणाऱ्याला महिन्याला चाचणी बंधन कारक - जिल्हाधिकारी
09:02 December 10
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघात एकूण 559 मतदार आहेत.
तीन उमेदवार रिंगणात आहेत.
१५ मतदान केंद्रावर मतदान होत आहे.
08:43 December 10
सीडीएस जनरल बिपिन रावत आणि इतर 11 लष्करी जवानांचे आज पूर्ण लष्करी सन्मानाने होणार अंत्यसंस्कार
बुधवारी तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ आयएएफ हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेल्या सीडीएस जनरल बिपिन रावत आणि इतर 11 लष्करी जवानांचे आज पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातील.
07:10 December 10
Breaking live page - शिर्डीतील लक्ष्मीनगर समोरील प्रायव्हेट पार्किंग मध्ये गोळीबार
Shirdi Flash News
शिर्डीतील लक्ष्मीनगर समोरील प्रायव्हेट पार्किंग मध्ये गोळीबार
गोळीबार मध्ये शिर्डीतील सुरज ठाकूर जखमी
पाहाटे 3 वाजता घडली घटना
गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट
जखमी साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी करण्यात आले दाखल
पोलीस घटनास्थळी दाखल