कोल्हापुरात मनसे आक्रमक. मुदत संपलेले असतानाही टोल वसुली करत असल्याने मनसे आक्रमक. किनी टोल नाक्यावर मनसेचे आंदोलन. टोल नाका बंद करण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक. पोलिस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट. पोलिसांनी मनसे शहराध्यक्षांना घेतले ताब्यात.
Breaking news किनी टोल नाक्यावर मनसेचे आंदोलन - समीर वानखेडे पत्रकार परिषद
13:55 August 24
किनी टोल नाक्यावर मनसेचे आंदोलन
13:44 August 24
सोनाली फोगटचा खासगी सचिव गोवा पोलिसांच्या ताब्यात
सोनाली फोगटच्या खासगी सचिवाला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले. कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
11:19 August 24
विधानभवनाच्या पायऱ्यावर उतरून विरोधकांविरोधात घोषणाबाजी
विधान भवनात शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये झटापटी झाली. आज सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर उतरून विरोधकांविरोधात घोषणाबाजी केली. मातोश्रीवरही त्यांनी टीका केली. या टीकेला विरोधकांनी प्रत्युत्तर दिले. तसेच शिंदे सरकार विरोधात शेतकऱ्यांना गाजर दाखवल्याच्या घोषणा करत पायऱ्यावर आंदोलन सुरू केले.
09:25 August 24
बेळगाव जिल्ह्यात बिबट्या दिसल्याने सरकारी आणि खासगी शाळा बंद
कर्नाटकात बेळगाव जिल्ह्यात आज बिबट्या दिसल्याने सरकारी आणि खासगी शाळांसह 2 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कालही शाळा बंद होत्या. बिबट्याला पकडण्यासाठी जिल्हा प्रशासन हत्तींचा वापर करणार आहे.
07:36 August 24
वाशिममध्ये समीर वानखेडे पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टी स्पष्ट करणार
वाशिम समीर वानखेडे वयक्तिक कामानिमित्त आज वाशिम दौऱ्यावर. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार. समीर वानखेडे मुळचे रिसोड तालुक्यातील वरुड तोफा येथील रहिवासी. तीन वर्षांपासून आपल्या नातेवाईकांशी भेटीगाठी न झाल्याने आज समीर वानखेडे हे आपल्या परिवाराला भेटण्यासाठी रिसोडच्या वरुड तोफा येथे येणार आहेत.
07:05 August 24
पांढरकवड्यात तरुणाचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न
पांढरकवड्यात तरुणाचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न. १५ लाखांची खंडणी मागितली होती. त्यातून वाद झाला होता.
06:39 August 24
Breaking news live page 24 Aug 2022
मुंबई महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ही माहिती ट्विट करुन दिली आहे.